महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Petrol Diesel Rates : राज्यात 'या' जिल्ह्यात पेट्रोल सर्वात महाग.. जाणून घ्या आजचे पेट्रोल- डिझेलचे दर

राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. मध्यंतरी केंद्राकडून आणि राज्याकडून इंधन कर कपात केल्याने दर घसरले होते. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल - डिझेलचे दर वाढत आहेत. मात्र त्यातच आता थोडी दिलासादायक बाब म्हणजे आज अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. तर काही ठिकाणी वाढही झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यात कसे आहेत भाव..

Petrol Diesel Rates
महाराष्ट्रातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर

By

Published : Jul 7, 2022, 6:25 AM IST

मुंबई - राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी वाढही झालेली आहे. मध्यंतरी कमी झालेले पेट्रोल आणि डिझेलचे दर आता पुन्हा वाढू लागले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात पेट्रोलच्या किमतींचा भडका उडाला आहे. औरंगाबादेत १.३ आणि बीडमध्ये १.३७ रुपयांनी पेट्रोल महागले आहे. तर राज्यात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक महाग पेट्रोलची विक्री होत आहे. आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आता पेट्रोलचे दर हे वाढतेच आहेत. आज ( दि. ७ जुलै २०२२ ) तुमच्या जिल्ह्यात पेट्रोल - डिझेलचे दर किती? याबाबत जाणून घ्या..


महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दर

शहरआजची पेट्रोल किंमतकालची पेट्रोल किंमत
अहमदनगर ₹ 111.58 (0.37) ₹ 111.21
अकोला ₹ 111.33 (0.12) ₹ 111.21
अमरावती ₹ 112.41 (-0.17) ₹ 112.58
औरंगाबाद ₹ 112.97 (1.3) ₹ 111.67
भंडारा ₹ 112.05 (0.42) ₹ 111.63
बीड ₹ 112.84 (1.37) ₹ 111.47
बुलढाणा ₹ 111.78 (-0.15) ₹ 111.93
चंद्रपूर ₹ 111.47 (0.31) ₹ 111.16
धुळे ₹ 111.10 (-0.38) ₹ 111.48
गडचिरोली ₹ 112.31 (0.35) ₹ 111.96
गोंदिया ₹ 112.56 (0.06) ₹ 112.50
ग्रेटर मुंबई ₹ 111.35 (-0.18) ₹ 111.53
हिंगोली ₹ 112.03 (-0.12) ₹ 112.15
जळगाव ₹ 111.43 (-1.09) ₹ 112.52
जालना ₹ 112.78 (0.61) ₹ 112.17
कोल्हापूर ₹ 112.41 (0.54) ₹ 111.87
लातूर ₹ 112.16 (-0.2) ₹ 112.36
मुंबई ₹ 111.35 (0) ₹ 111.35
नागपूर ₹ 111.08 (-0.1) ₹ 111.18
नांदेड ₹ 113.47 (-0.35) ₹ 113.82
नंदुरबार ₹ 112.23 (0.43) ₹ 111.80
नाशिक ₹ 111.76 (0.72) ₹ 111.04
उस्मानाबाद ₹ 111.83 (0.02) ₹ 111.81
पालघर ₹ 111.43 (-0.26) ₹ 111.69
परभणी ₹ 114.44 (0.06) ₹ 114.38
पुणे ₹ 111.66 (0.59) ₹ 111.07
रायगड ₹ 112.16 (1) ₹ 111.16
रत्नागिरी ₹ 112.51 (-0.07) ₹ 112.58
सांगली ₹ 111.01 (-0.55) ₹ 111.56
सातारा ₹ 111.73 (0.06) ₹ 111.67
सिंधुदुर्ग ₹ 112.97 (0.02) ₹ 112.95
सोलापूर ₹ 111.69 (0.24) ₹ 111.45
ठाणे ₹ 111.42 (-0.11) ₹ 111.53
वर्धा ₹ 111.56 (0.01) ₹ 111.55
वाशिम ₹ 111.92 (0.17) ₹ 111.75
यवतमाळ ₹ 112.42 (0.2) ₹ 112.22

महाराष्ट्रातील आजचे डिझेलचे दर

शहरआजची डिझेल किंमतकालची डिझेल किंमत
अहमदनगर ₹ 96.06 (0.36) ₹ 95.70
अकोला ₹ 95.84 (0.12) ₹ 95.72
अमरावती ₹ 96.87 (-0.17) ₹ 97.04
औरंगाबाद ₹ 98.89 (2.76) ₹ 96.13
भंडारा ₹ 96.53 (0.4) ₹ 96.13
बीड ₹ 97.26 (1.31) ₹ 95.95
बुलढाणा ₹ 96.27 (-0.14) ₹ 96.41
चंद्रपूर ₹ 95.98 (0.29) ₹ 95.69
धुळे ₹ 95.60 (-0.36) ₹ 95.96
गडचिरोली ₹ 96.79 (0.33) ₹ 96.46
गोंदिया ₹ 97.02 (0.06) ₹ 96.96
ग्रेटर मुंबई ₹ 97.28 (-0.17) ₹ 97.45
हिंगोली ₹ 96.51 (-0.12) ₹ 96.63
जळगाव ₹ 95.91 (-1.07) ₹ 96.98
जालना ₹ 97.20 (0.58) ₹ 96.62
कोल्हापूर ₹ 96.88 (0.53) ₹ 96.35
लातूर ₹ 96.62 (-0.19) ₹ 96.81
मुंबई ₹ 97.28 (0) ₹ 97.28
नागपूर ₹ 95.59 (-0.1) ₹ 95.69
नांदेड ₹ 97.89 (-0.33) ₹ 98.22
नंदुरबार ₹ 96.68 (0.41) ₹ 96.27
नाशिक ₹ 96.19 (0.67) ₹ 95.52
उस्मानाबाद ₹ 96.31 (0.03) ₹ 96.28
पालघर ₹ 95.88 (-0.24) ₹ 96.12
परभणी ₹ 98.80 (0.06) ₹ 98.74
पुणे ₹ 96.12 (0.57) ₹ 95.55
रायगड ₹ 96.57 (0.95) ₹ 95.62
रत्नागिरी ₹ 96.94 (-0.06) ₹ 97
सांगली ₹ 95.53 (-0.53) ₹ 96.06
सातारा ₹ 96.21 (0.08) ₹ 96.13
सिंधुदुर्ग ₹ 97.41 (0.02) ₹ 97.39
सोलापूर ₹ 96.17 (0.23) ₹ 95.94
ठाणे ₹ 97.35 (-0.11) ₹ 97.46
वर्धा ₹ 96.06 (0.02) ₹ 96.04
वाशिम ₹ 96.40 (0.16) ₹ 96.24
यवतमाळ ₹ 96.88 (0.19) ₹ 96.69

हेही वाचा :7 July Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांचा आज आप्तेष्टांसह पर्यटनाचा बेत; जाणून घ्या, आजचे राशीभविष्य

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details