महाराष्ट्र

maharashtra

'या' जिल्ह्यात डिझेलच्या दराचा भडका.. तब्बल २.१७ रुपयांनी महागले.. पहा आजचे राज्यभरातील पेट्रोल - डिझेलचे दर

By

Published : Jun 17, 2022, 6:21 AM IST

राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. मध्यंतरी केंद्राकडून आणि राज्याकडून इंधन कर कपात केल्याने दर घसरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल - डिझेलचे दर वाढत आहेत. मात्र त्यातच आता थोडी दिलासादायक बाब म्हणजे आज अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. तर काही ठिकाणी वाढही झाली आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यात कसे आहेत भाव.

TODAYS PETROL DIESEL RATES
महाराष्ट्रातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर

मुंबई - राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात घट झाल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी वाढही झालेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात डिझेलच्या किमतींचा भडका उडाल्याचे परिस्थिती आहे. औरंगाबादेत तब्बल २.१७ रुपयांनी डिझेल महाग झाले आहे. आज ( दि. १७ जून २०२२ ) तुमच्या जिल्ह्यात पेट्रोल - डिझेलचे दर किती? याबाबत जाणून घ्या..


महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दर

शहरआजची पेट्रोल किंमतकालची पेट्रोल किंमत
अहमदनगर ₹ 111.18 (0.17) ₹ 111.01
अकोला ₹ 111.10 (-0.07) ₹ 111.17
अमरावती ₹ 112.15 (0.27) ₹ 111.88
औरंगाबाद ₹ 112.97 (0.69) ₹ 112.28
भंडारा ₹ 112.05 (-0.15) ₹ 112.20
बीड ₹ 111.54 (-1.14) ₹ 112.68
बुलढाणा ₹ 111.78 (-1.02) ₹ 112.80
चंद्रपूर ₹ 111.21 (-0.26) ₹ 111.47
धुळे ₹ 111.09 (-0.4) ₹ 111.49
गडचिरोली ₹ 112.31 (0.35) ₹ 111.96
गोंदिया ₹ 112.56 (-0.12) ₹ 112.68
ग्रेटर मुंबई ₹ 111.47 (-0.06) ₹ 111.53
हिंगोली ₹ 112.03 (-0.6) ₹ 112.63
जळगाव ₹ 111.68 (0.21) ₹ 111.47
जालना ₹ 112.67 (0.17) ₹ 112.50
कोल्हापूर ₹ 111.52 (0.5) ₹ 111.02
लातूर ₹ 112.29 (0.52) ₹ 111.77
मुंबई ₹ 111.35 (0) ₹ 111.35
नागपूर ₹ 111.08 (-0.16) ₹ 111.24
नांदेड ₹ 113.47 (-0.35) ₹ 113.82
नंदुरबार ₹ 112.10 (-0.42) ₹ 112.52
नाशिक ₹ 111.73 (0.54) ₹ 111.19
उस्मानाबाद ₹ 112.26 (-0.07) ₹ 112.33
पालघर ₹ 111.66 (0.68) ₹ 110.98
परभणी ₹ 114.44 (1.5) ₹ 112.94
पुणे ₹ 111.21 (0.26) ₹ 110.95
रायगड ₹ 110.94 (0.12) ₹ 110.82
रत्नागिरी ₹ 112.28 (-0.92) ₹ 113.20
सांगली ₹ 111.28 (0.05) ₹ 111.23
सातारा ₹ 111.57 (-0.86) ₹ 112.43
सिंधुदुर्ग ₹ 112.97 (0.02) ₹ 112.95
सोलापूर ₹ 111.12 (0.09) ₹ 111.03
ठाणे ₹ 111.05 (-0.44) ₹ 111.49
वर्धा ₹ 111.61 (0.34) ₹ 111.27
वाशिम ₹ 111.92 (0) ₹ 111.92
यवतमाळ ₹ 112.76 (0.84) ₹ 111.92

महाराष्ट्रातील आजचे डिझेलचे दर

शहरआजची डिझेल किंमतकालची डिझेल किंमत
अहमदनगर ₹ 95.66 (0.15) ₹ 95.51
अकोला ₹ 95.62 (-0.06) ₹ 95.68
अमरावती ₹ 96.63 (0.27) ₹ 96.36
औरंगाबाद ₹ 98.89 (2.17) ₹ 96.72
भंडारा ₹ 96.53 (-0.15) ₹ 96.68
बीड ₹ 96.02 (-1.1) ₹ 97.12
बुलढाणा ₹ 96.27 (-0.95) ₹ 97.22
चंद्रपूर ₹ 95.73 (-0.25) ₹ 95.98
धुळे ₹ 95.59 (-0.38) ₹ 95.97
गडचिरोली ₹ 96.79 (0.33) ₹ 96.46
गोंदिया ₹ 97.02 (-0.12) ₹ 97.14
ग्रेटर मुंबई ₹ 97.39 (-0.06) ₹ 97.45
हिंगोली ₹ 96.51 (-0.57) ₹ 97.08
जळगाव ₹ 96.15 (0.2) ₹ 95.95
जालना ₹ 97.09 (0.16) ₹ 96.93
कोल्हापूर ₹ 96.02 (0.48) ₹ 95.54
लातूर ₹ 96.75 (0.5) ₹ 96.25
मुंबई ₹ 97.28 (0) ₹ 97.28
नागपूर ₹ 95.59 (-0.16) ₹ 95.75
नांदेड ₹ 97.89 (-0.33) ₹ 98.22
नंदुरबार ₹ 96.56 (-0.4) ₹ 96.96
नाशिक ₹ 96.19 (0.52) ₹ 95.67
उस्मानाबाद ₹ 96.72 (-0.06) ₹ 96.78
पालघर ₹ 96.09 (0.65) ₹ 95.44
परभणी ₹ 98.80 (1.43) ₹ 97.37
पुणे ₹ 95.69 (0.25) ₹ 95.44
रायगड ₹ 95.40 (0.12) ₹ 95.28
रत्नागिरी ₹ 96.69 (-0.91) ₹ 97.60
सांगली ₹ 95.78 (0.04) ₹ 95.74
सातारा ₹ 96.07 (-0.79) ₹ 96.86
सिंधुदुर्ग ₹ 97.41 (0.02) ₹ 97.39
सोलापूर ₹ 95.62 (0.09) ₹ 95.53
ठाणे ₹ 95.51 (-1.91) ₹ 97.42
वर्धा ₹ 96.11 (0.34) ₹ 95.77
वाशिम ₹ 96.40 (0) ₹ 96.40
यवतमाळ ₹ 97.22 (0.82) ₹ 96.40

हेही वाचा :17 June Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज न्यायालयाच्या कामात यश मिळेल; जाणून घ्या, आजचे राशीभविष्य

ABOUT THE AUTHOR

...view details