महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

TODAYS PETROL DIESEL RATES : 'या' जिल्ह्यात पेट्रोल 1 रुपयांनी महागले, जाणून घ्या राज्यभरातील दर - todays petrol diesel rate

दरकपातीनंतर आता पुन्हा पेट्रोल आणि डिझेलची ( Petrol diesel rate in Maharashtra ) दरवाढ सुरुच आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात काही पैशांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी वाढही झालेली आहे. आज ( दि. 11 जून २०२२ ) तुमच्या जिल्ह्यात पेट्रोल - डिझेलचे दर किती? याबाबत जाणून घ्या.

petrol diesel
petrol diesel

By

Published : Jun 11, 2022, 7:55 AM IST

मुंबई -राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. अशात केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने इंधन कर कपात केल्याने दर घसरले आहेत. केंद्राने पेट्रोलवरील अबकारी कर 8 रुपयांनी कमी केले तर डिझलवरील कर 6 रुपयांनी कमी केले, त्यामुळे पेट्रोलचे दर हे 9.5 रुपयांनी तर डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच, महाराष्ट्र सरकारने देखील कर कपात केली आहे. राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 2.08 रुपयांनी तर डिझेलवर 1.44 रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे, थोडासा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी दरकपातीनंतर आता पुन्हा पेट्रोल आणि डिझेलची ( Petrol diesel rate in Maharashtra ) दरवाढ सुरुच आहे. आज अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या दरात काही पैशांनी घट झाल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी वाढही झालेली आहे. आज ( दि. 11 जून २०२२ ) तुमच्या जिल्ह्यात पेट्रोल - डिझेलचे दर किती? याबाबत जाणून घ्या.

आजचे पेट्रोल दर -

शहरआजची पेट्रोल किंमतकालची पेट्रोल किंमत
अहमदनगर ₹ 111.31 (0.39) ₹ 110.92
अकोला ₹ 111.13 (0.03) ₹ 111.10
अमरावती ₹ 112.44 (0.34) ₹ 112.10
औरंगाबाद ₹ 112.04 (-0.93) ₹ 112.97
भंडारा ₹ 111.73 (0) ₹ 111.73
बिड ₹ 111.54 (0) ₹ 111.54
बुलढाणा ₹ 112.80 (1.02) ₹ 111.78
चंद्रपूर ₹ 112 (0.79) ₹ 111.21
धुळे ₹ 111.70 (0.61) ₹ 111.09
गडचिरोली ₹ 112.29 (0.33) ₹ 111.96
गोंदिया ₹ 112.23 (-0.33) ₹ 112.56
ग्रेटर मुंबई ₹ 111.35 (-0.12) ₹ 111.47
हिंगोली ₹ 112.66 (0.63) ₹ 112.03
जळगाव ₹ 111.86 (-0.75) ₹ 112.61
जालना ₹ 112.78 (-0.03) ₹ 112.81
कोल्हापूर ₹ 111.44 (-0.08) ₹ 111.52
लातूर ₹ 112.11 (-0.84) ₹ 112.95
मुंबई ₹ 111.35 (0) ₹ 111.35
नागपूर ₹ 111.31 (0.23) ₹ 111.08
नांदेड ₹ 113.83 (0.36) ₹ 113.47
नंदुरबार ₹ 112.26 (0.22) ₹ 112.04
नाशिक ₹ 111.74 (0.01) ₹ 111.73
उस्मानाबाद ₹ 112.26 (-0.05) ₹ 112.31
पालघर ₹ 111.10 (-0.85) ₹ 111.95
परभणी ₹ 114.44 (0) ₹ 114.44
पुणे ₹ 111.06 (-0.15) ₹ 111.21
रायगड ₹ 110.90 (-0.04) ₹ 110.94
रत्नागिरी ₹ 112.28 (0) ₹ 112.28
सांगली ₹ 111.01 (-0.47) ₹ 111.48
सातारा ₹ 112.46 (0.42) ₹ 112.04
सिंधुदुर्ग ₹ 112.97 (0) ₹ 112.97
सोलापूर ₹ 111.90 (0.78) ₹ 111.12
ठाणे ₹ 111.02 (-0.03) ₹ 111.05
वर्धा ₹ 111.33 (-0.28) ₹ 111.61
वाशिम ₹ 111.62 (0) ₹ 111.62
यवतमाळ ₹ 112.02 (-0.74) ₹ 112.76

आजचे डिझेल दर -

शहरआजची डिझेल किंमतकालची डिझेल किंमत
अहमदनगर ₹ 95.80 (0.38) ₹ 95.42
अकोला ₹ 95.65 (0.03) ₹ 95.62
अमरावती ₹ 96.90 (0.32) ₹ 96.58
औरंगाबाद ₹ 96.49 (-2.4) ₹ 98.89
भंडारा ₹ 96.22 (0) ₹ 96.22
बिड ₹ 96.02 (0) ₹ 96.02
बुलढाणा ₹ 97.22 (0.95) ₹ 96.27
चंद्रपूर ₹ 96.48 (0.75) ₹ 95.73
धुळे ₹ 96.18 (0.59) ₹ 95.59
गडचिरोली ₹ 96.77 (0.31) ₹ 96.46
गोंदिया ₹ 96.70 (-0.32) ₹ 97.02
ग्रेटर मुंबई ₹ 97.28 (-0.11) ₹ 97.39
हिंगोली ₹ 97.11 (0.6) ₹ 96.51
जळगाव ₹ 96.31 (-0.73) ₹ 97.04
जालना ₹ 97.20 (-0.03) ₹ 97.23
कोल्हापूर ₹ 95.94 (-0.08) ₹ 96.02
लातूर ₹ 96.57 (-0.82) ₹ 97.39
मुंबई ₹ 97.28 (0) ₹ 97.28
नागपूर ₹ 95.81 (0.22) ₹ 95.59
नांदेड ₹ 98.23 (0.34) ₹ 97.89
नंदुरबार ₹ 96.71 (0.21) ₹ 96.50
नाशिक ₹ 96.20 (0.01) ₹ 96.19
उस्मानाबाद ₹ 96.72 (-0.05) ₹ 96.77
पालघर ₹ 95.56 (-0.81) ₹ 96.37
परभणी ₹ 98.80 (0) ₹ 98.80
पुणे ₹ 95.54 (-0.15) ₹ 95.69
रायगड ₹ 95.37 (-0.03) ₹ 95.40
रत्नागिरी ₹ 96.69 (0) ₹ 96.69
सांगली ₹ 95.53 (-0.45) ₹ 95.98
सातारा ₹ 96.89 (0.41) ₹ 96.48
सिंधुदुर्ग ₹ 97.41 (0) ₹ 97.41
सोलापूर ₹ 96.37 (0.75) ₹ 95.62
ठाणे ₹ 95.48 (-0.03) ₹ 95.51
वर्धा ₹ 95.83 (-0.28) ₹ 96.11
वाशिम ₹ 96.11 (0) ₹ 96.11
यवतमाळ ₹ 96.50 (-0.72) ₹ 97.22

ABOUT THE AUTHOR

...view details