महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Todays Petrol Diesel Rate : पुन्हा पेट्रोल- डिझेलची दरवाढ सुरु.. 'या' जिल्ह्यांमध्ये सव्वा रुपयांनी महागले - Today Petrol Diesel Rates 24 May 2022

राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. अशात केंद्राकडून आणि राज्याकडून इंधन कर कपात केल्याने दर घसरले आहेत. मात्र, दरकपातीनंतर आता पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला सुरुवात झाली असून, अनेक जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले आहेत.

Todays Petrol Diesel Rate 24 May 2022
महाराष्ट्रातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर

By

Published : May 24, 2022, 6:26 AM IST

मुंबई - राज्यात आणि संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. यामुळे लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. महागाई देखील वाढत आहे. अशात केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने इंधन कर कपात केल्याने दर घसरले आहेत. केंद्राने पेट्रोलवरील अबकारी कर 8 रुपयांनी कमी केले तर डिझलवरील कर 6 रुपयांनी कमी केले, त्यामुळे पेट्रोलचे दर हे 9.5 रुपयांनी तर डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच, महाराष्ट्र सरकारने देखील कर कपात केली आहे. राज्य सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 2.08 रुपयांनी तर डिझेलवर 1.44 रुपयांनी कमी केले आहे. त्यामुळे, थोडासा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी दरकपातीनंतर आता पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला सुरुवात झाली असून, अनेक जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले आहेत. आज तुमच्या जिल्ह्यात पेट्रोल - डिझेलचे दर किती? याबाबत जाणून घ्या.

महाराष्ट्रातील आजचे पेट्रोलचे दर

शहरआजची पेट्रोल किंमतकालची पेट्रोल किंमत
अहमदनगर ₹ 110.92 (-0.66) ₹ 111.58
अकोला ₹ 111.10 (-0.32) ₹ 111.42
अमरावती ₹ 112.10 (0.23) ₹ 111.87
औरंगाबाद ₹ 112.97 (-0.06) ₹ 113.03
भंडारा ₹ 112.05 (-0.15) ₹ 112.20
बीड ₹ 112.82 (1.01) ₹ 111.81
बुलढाणा ₹ 111.78 (0.24) ₹ 111.54
चंद्रपूर ₹ 111.57 (0.41) ₹ 111.16
धुळे ₹ 111.09 (-0.71) ₹ 111.80
गडचिरोली ₹ 111.96 (0) ₹ 111.96
गोंदिया ₹ 112.56 (-0.33) ₹ 112.89
ग्रेटर मुंबई ₹ 111.47 (-0.06) ₹ 111.53
हिंगोली ₹ 112.03 (0) ₹ 112.03
जळगाव ₹ 112.61 (1.17) ₹ 111.44
जालना ₹ 112.81 (-0.18) ₹ 112.99
कोल्हापूर ₹ 111.52 (0.2) ₹ 111.32
लातूर ₹ 112.95 (0.11) ₹ 112.84
मुंबई ₹ 111.35 (0) ₹ 111.35
नागपूर ₹ 111.08 (-0.33) ₹ 111.41
नांदेड ₹ 113.47 (0.4) ₹ 113.07
नंदुरबार ₹ 112.10 (-0.42) ₹ 112.52
नाशिक ₹ 111.73 (-0.1) ₹ 111.83
उस्मानाबाद ₹ 112.26 (0.42) ₹ 111.84
पालघर ₹ 111.66 (-0.14) ₹ 111.80
परभणी ₹ 114.44 (0.46) ₹ 113.98
पुणे ₹ 111.21 (0.26) ₹ 110.95
रायगड ₹ 110.94 (-0.91) ₹ 111.85
रत्नागिरी ₹ 112.28 (-0.57) ₹ 112.85
सांगली ₹ 111.48 (0.02) ₹ 111.46
सातारा ₹ 112.04 (0.17) ₹ 111.87
सिंधुदुर्ग ₹ 112.97 (0.02) ₹ 112.95
सोलापूर ₹ 111.12 (-0.55) ₹ 111.67
ठाणे ₹ 111.05 (-0.44) ₹ 111.49
वर्धा ₹ 111.61 (0.34) ₹ 111.27
वाशिम ₹ 111.62 (0) ₹ 111.62
यवतमाळ ₹ 112.76 (1.22) ₹ 111.54

महाराष्ट्रातील आजचे डिझेलचे दर

शहरआजची डिझेल किंमतकालची डिझेल किंमत
अहमदनगर ₹ 95.42 (-0.63) ₹ 96.05
अकोला ₹ 95.62 (-0.3) ₹ 95.92
अमरावती ₹ 96.58 (0.23) ₹ 96.35
औरंगाबाद ₹ 98.89 (-0.06) ₹ 98.95
भंडारा ₹ 96.53 (-0.15) ₹ 96.68
बीड ₹ 97.25 (0.98) ₹ 96.27
बुलढाणा ₹ 96.27 (0.23) ₹ 96.04
चंद्रपूर ₹ 96.08 (0.39) ₹ 95.69
धुळे ₹ 95.59 (-0.68) ₹ 96.27
गडचिरोली ₹ 96.46 (0) ₹ 96.46
गोंदिया ₹ 97.02 (-0.31) ₹ 97.33
ग्रेटर मुंबई ₹ 97.39 (-0.06) ₹ 97.45
हिंगोली ₹ 96.51 (0) ₹ 96.51
जळगाव ₹ 97.04 (1.12) ₹ 95.92
जालना ₹ 97.23 (-0.17) ₹ 97.40
कोल्हापूर ₹ 96.02 (0.2) ₹ 95.82
लातूर ₹ 97.39 (0.12) ₹ 97.27
मुंबई ₹ 97.28 (0) ₹ 97.28
नागपूर ₹ 95.59 (-0.33) ₹ 95.92
नांदेड ₹ 97.89 (0.36) ₹ 97.53
नंदुरबार ₹ 96.56 (-0.4) ₹ 96.96
नाशिक ₹ 96.19 (-0.1) ₹ 96.29
उस्मानाबाद ₹ 96.72 (0.41) ₹ 96.31
पालघर ₹ 96.09 (-0.14) ₹ 96.23
परभणी ₹ 98.80 (0.45) ₹ 98.35
पुणे ₹ 95.69 (0.25) ₹ 95.44
रायगड ₹ 95.40 (-0.88) ₹ 96.28
रत्नागिरी ₹ 96.69 (-0.6) ₹ 97.29
सांगली ₹ 95.98 (0.03) ₹ 95.95
सातारा ₹ 96.48 (0.13) ₹ 96.35
सिंधुदुर्ग ₹ 97.41 (0.02) ₹ 97.39
सोलापूर ₹ 95.62 (-0.53) ₹ 96.15
ठाणे ₹ 95.51 (-1.91) ₹ 97.42
वर्धा ₹ 96.11 (0.34) ₹ 95.77
वाशिम ₹ 96.11 (0) ₹ 96.11
यवतमाळ ₹ 97.22 (1.17) ₹ 96.05

हेही वाचा : 24 May Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज संतती विषयक समस्या निर्माण होतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ABOUT THE AUTHOR

...view details