नवी मुंबई -एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आवक चांगली होती. 511 गाड्यांची आवक झाल्याने भाजिपाला मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. त्यामुळे मार्केटमध्ये चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आजचे ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) बाजारभाव होलसेल दरात स्थिर असल्याचे दिसून आले. यामध्ये सर्व भाज्या व पालेभाज्यांचे बाजारभाव तुम्हाला पाहता येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात आजचे एपीएमसी मार्केटमधील ( Mumbai APMC market prices ) बाजारभाव.
Market Rate In APMC : भाजी बाजारात गाड्यांची आवक वाढल्याने नागरिकांना दिलासा, जाणून घ्या आजचे भाजारभाव - एपीएमसी भाजीपाला मार्केट
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज गाड्यांची चांगलीच आवक झाली. त्यामुळे नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. होलसेल दरात आज बाजारभाव स्थिर असले, तरी आवक वाढल्याने भाव खाली येण्याची शक्यता आहे.
होलसेल बाजारभाव
भुईमूग प्रति 100 किलो प्रमाणे 6000 रुपये
लिंबू प्रति 100 किलो प्रमाणे 8000 रुपये
आले प्रति 100 किलो प्रमाणे 2600रुपये (सातारा) बंगलोर 2800 रुपये
अरबी प्रति 100 किलो प्रमाणे 2800 रुपये
आवळा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 रुपये
बिट प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये
भेंडी प्रति 100 किलो प्रमाणे 4000 रुपये
भोपळा प्रति 100 किलो प्रमाणे 4000 रुपये
दुधी भोपळा प्रति 100 किलो प्रमाणे 2200 रूपये
फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे 7000 रुपये
फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 2000 रुपये
गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3400 रुपये
गवार प्रति 100 किलो प्रमाणे 4500 रुपये
घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 7000 रुपये
कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 5500 रुपये
काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 3200 रुपये
काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 2000 रुपये
कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3800 रुपये
कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये
कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 रुपये
कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये
ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 4500 रुपये
पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये
रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 3200 रुपये
शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 3400 रुपये
शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 5000 रुपये
सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2400 रुपये
टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 5500 रुपये
टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 4000 रुपये
तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4000 रुपये
तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 3500 रुपये
वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 11000 रुपये
वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 6000 रुपये
वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2400 रपये
वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 रुपये
मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 5500 रुपये
मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 4400 रुपये
पालेभाज्या
कांदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1200रुपये
कांदापात पुणे प्रति 100 जुड्या 900 रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1800 रुपये
कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये
मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1800 रुपये
मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1100रुपये
मुळा प्रति 100 जुड्या 2200रुपये
पालक नाशिक प्रति 100 जुड्या 900रुपये
पालक पुणे प्रति 100 जुड्या 600 रुपये
पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या 700 रुपये
शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1400 रुपये
शेपू पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये