महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

NEWS TODAY दिवसभरात 'या' महत्त्वाच्या बातम्यांवर राहणार नजर - दिवसभराल्या महत्त्वाच्या बातम्या

NEWS TODAY दिवसभरात 'या' महत्त्वाच्या बातम्यांवर राहणार नजर

NEWS TODAY दिवसभरात 'या' महत्त्वाच्या बातम्यांवर राहणार नजर
NEWS TODAY दिवसभरात 'या' महत्त्वाच्या बातम्यांवर राहणार नजर

By

Published : Sep 7, 2021, 5:33 AM IST

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे गेली दोन दिवस गोवा दौऱ्यावर आहेत.
    राष्ट्रपती रामनाथ कोविंद
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज कार्यक्रमानिमीत्त पुण्यात आहेत
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
  • सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शिवसेना खासदार संजय राऊत हे आज प्रतिक्रिया देण्याची शक्यता
    शिवसेना खासदार संजय राऊत
  • आज मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार पत्रकार परिषद घेणार आहेत.
  • आज मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
  • मुंबई महानगर पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज आदर्श शिक्षकांना पारितोषिके वितरित केली जाणार आहेत.
    महापौर किशोरी पेडणेकर
  • कृषी मंत्री दादा भुसे यांची आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
  • कृषी मंत्री दादा भुसे
  • मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर आज हजर राहतील. जर ते आयोगासमोर हजर झाले नाहीत. तर अटक वॉरंट जारी होण्याची शक्यता आहे.
    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह
  • केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. ते एका एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
  • केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे
  • महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता - हवामान विभाग
  • पावसाचा प्रतिकात्मक फोटो
  • खासदार संजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्यावर भाजप आक्रमक होण्याची शक्यता
    शिवसेना खासदार संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details