महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

TODAYS GOLD SILVER RATES : सोने- चांदीच्या दरात किंचित बदल.. पहा देशभरातील दर.. - SIlver Rates Today

सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मागील काही दिवसांपासून वाढत असलेला सोन्याचा भाव आज गुरुवारी (दि. १६ जून) रोजी कमी झाला आहे. आज मुंबईत सोन्याच्या दरात कुठल्याही प्रकारची वाढ झाली नाही.

TODAYS GOLD SILVER RATES
आजचे सोने चांदीचे दर

By

Published : Jun 16, 2022, 6:39 AM IST

मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४७१५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५१४४० रूपये आहे. चांदीच्या दरात थोडी घट झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ५१४ रूपये आहे. (Gold, Silver price Updates)

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ५१५०० रुपये
  • दिल्ली - ५१४४० रुपये
  • हैदराबाद - ५१४४० रुपये
  • कोलकत्ता - ५१४४० रुपये
  • लखनऊ - ५१५९० रुपये
  • मुंबई - ५१४४० रुपये
  • नागपूर - ५१,५१० रुपये
  • पुणे - ५२,५१० रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ६६००० रुपये
  • दिल्ली - ६०००० रुपये
  • हैदराबाद - ६६००० रुपये
  • कोलकत्ता - ६०००० रुपये
  • लखनऊ - ६०००० रुपये
  • मुंबई - ६०००० रुपये
  • नागपूर - ६०००० रुपये
  • पुणे - ६०००० रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा : VIDEO : 16 June Horoscope - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ABOUT THE AUTHOR

...view details