मुंबई - आज मुंबईच्या सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४६७०० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५०९५० रूपये आहे. चांदीच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ५६४ रूपये आहे. (Gold, Silver price Updates). सोन्याच्या दरामध्ये १०४ रुपयांनी घट झाली असली तरी आज मुंबईत चांदीच्या तब्बल ६१०० रुपयांनी घट झाली आहे.
देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ५०८४० रुपये
- दिल्ली - ५०९५० रुपये
- हैदराबाद - ५०९५० रुपये
- कोलकत्ता - ५०९५० रुपये
- लखनऊ - ५१०९० रुपये
- मुंबई - ५०९५० रुपये
- नागपूर - ५१०४० रुपये
- पुणे - ५१०४० रुपये
देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ६१७०० रुपये
- दिल्ली - ५६४०० रुपये
- हैदराबाद - ६१७०० रुपये
- कोलकत्ता - ५६४०० रुपये
- लखनऊ - ५६४०० रुपये
- मुंबई - ५६४०० रुपये
- नागपूर - ५६४०० रुपये
- पुणे - ५६४०० रुपये
१८ कॅरेट सोनेही वापरतात -सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
हेही वाचा :Petrol Diesel Rates : सोलापुरात १ पैशाने पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त.. पहा आजचे राज्यभरातील दर