मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४८,३५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५२,७५० रूपये आहे. चांदीच्या दरात थोडी घट झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ६२० रूपये आहे. (Gold, Silver price Updates)
देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ५२८२० रुपये
- दिल्ली - ५२७५० रुपये
- हैदराबाद - ५२७५० रुपये
- कोलकत्ता - ५२७५० रुपये
- लखनऊ - ५२९०० रुपये
- मुंबई - ५२७५० रुपये
- नागपूर - ५२,८०० रुपये
- पुणे - ५२,८०० रुपये
देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
- चेन्नई - ६७००० रुपये
- दिल्ली - ६२००० रुपये
- हैदराबाद - ६७००० रुपये
- कोलकत्ता - ६२००० रुपये
- लखनऊ - ६२००० रुपये
- मुंबई - ६२००० रुपये
- नागपूर - ६२००० रुपये
- पुणे - ६२००० रुपये
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
हेही वाचा : TODAYS PETROL DIESEL RATES : 'या' जिल्ह्यात सव्वा रुपयाने पेट्रोल - डिझेल महागले.. पहा राज्यातील आजचे दर