मुंबईGold Silver Rates सोने चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. महिलांना सोने चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोने दर चांदी दर किती आहेत ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. मुंबईत सोने चांदीचे Gold Silver दर पाहता आज सोने दर २७० रुपयांनी कमी झाले आहेत आणि चांदी दर स्थिर राहिले आहेत. मुंबई शहरात सोने दर आणि चांदी दर Gold rate news Mumbai किती आहे याची माहिती जाणून घ्या. त्याशिवाय जाणून घ्या महाराष्ट्रातील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील सोने चांदीचे दर. Maharashtra todays gold silver rates 1 Septembar
आजचे, गुरुवार 1 सप्टेंबर 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
चेन्नई 51860 रुपये
मुंबई 51270 रुपये
दिल्ली 51440 रुपये
कोलकत्ता 51270 रुपये
बंगळुरू 51320 रुपये
हैदराबाद 51270 रुपये
पुणे 51300 रुपये
नागपूर 51300 रुपये