महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Big Breaking News : मुंबईत आज ओमायक्रॉनचे ४ नवे रुग्ण, १३ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज - औरंगाबाद ब्रेकिंग न्यूज

Big Breaking News
Big Breaking News

By

Published : Dec 18, 2021, 7:52 AM IST

Updated : Dec 18, 2021, 10:53 PM IST

22:49 December 18

बेशिस्त कार चालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली कार, जीव वाचवण्यासाठी बोनेट वर उडी घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला नेले फरफटत

बेशिस्त कार चालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली कार, जीव वाचवण्यासाठी बोनेट वर उडी घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला नेले फरफटत

नागपूर - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एका बेशिस्त कार चालकावर कारवाईचा प्रयत्न

वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला कार चालकाने कारच्या बोनेटवर बसवून दूरपर्यंत फेरफटत नेले

नागरिकांनी ही घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली

पोलिसांकडून बेशिस्त कार चालकावर कारवाई

20:08 December 18

मुंबईत आज ओमायक्रॉनचे ४ नवे रुग्ण, १३ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज

  • मुंबई - मुंबईत आज ओमायक्रॉनचे ४ नवे रुग्ण
  • मुंबईतील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा १९ वर
  • १३ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज

19:05 December 18

खोपोलीतील महिंद्रा सँनियो कंपनीत ऑक्सिजन रियाक्टरचा स्फोट

  • खालापूर (रायगड) - खोपोलीतील महिंद्रा सँनियो कंपनीत ऑक्सिजन रियाक्टरचा स्फोट
  • खोपोली शहरामधील वासरंग येथील महिंद्रा सँनियो कंपनीत ऑक्सिजन रियॅक्टरचा स्फोट
  • कंपनीच्या आवारात घटनस्थळी ऑक्सिजनच्या टँकर मधून पांढरी पावडर 1 किमी परिसरात पसरली
  • परिसरात धूर पसरला आहे
  • जवळ जवळ एक तासभर या ठिकाणी वायु प्रदुषण मोठ्या प्रमाणात दिसून आले
  • कामगाराच्या अंगावर पांढरे पावडर तसेच परिसरातील नागरिकांचे डोळे चुरचुरणे असा त्रास जाणवत आहे.
  • या अपघातात कोणतीही जिवीतहानी नसल्याचे सांगण्यात येते
  • कंपनीच्या गेटबाहेर रुग्णवाहीका उभ्या आहेत
  • कंपनीतील संपूर्ण लाईट घालवलेली आहे

18:11 December 18

ठाणे - कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी पुलावरून उडी मारून प्रेमी युगलाची आत्महत्या

ठाणे - कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी पुलावरून उडी मारून प्रेमी युगलाची आत्महत्या

दुचाकी वरून आले होते, दुचाकी पुलावर उभी करून दोघांनाही पुलावरून खाडीच्या पाण्यात मारल्या उड्या

तरुणाचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला असून तरुणीच्या मृतदेहाचा शोध सुरू

आत्महत्येचे कारण अस्पष्ट, कोन गाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी केला तपास सुरू

16:07 December 18

औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसीतील रांजणगावमध्ये स्फोट, चार जण जखमी

  • औरंगाबाद - वाळूज एमआयडीसीतील रांजणगावमध्ये स्फोट, चार जण जखमी
  • स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट, चार जण जखमी झाल्याची माहिती
  • स्फोटत सध्या तरी कोणतीही जीवित हानी नसल्याची माहिती
  • गॅस वेल्डिंग करताना स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती
  • रांजणगावातील प्रभाकर इंजिनिअरिंगमध्ये झाला स्फोट

11:57 December 18

औरंगाबादच्या वैजापूर शहरात एकाने तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा

औरंगाबाद ब्रेकिंग

औरंगाबादच्या वैजापूर शहरात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा

व्हडिओ सोशल मीडियावर व्हायरल

वैजापूर पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर कापला केक

09:05 December 18

अल्पवयीन आरोपीने घेतला 5 वर्षाच्या मुलाचा गळा आवळून जीव, काही तासांतच खुनाचा उलगडा

उस्मानाबाद

पोलिसांनी केला काही तासांतच खुनाचा उलगडा

अल्पवयीन आरोपीने घेतला 5 वर्षाच्या मुलाचा गळा आवळून जीव

क्राईम पेट्रोल पाहून केला खून - इंटरनेटवर घेतले कायद्याचे व शिक्षेचे ज्ञान

कांट्या नावाने चिडवल्याने नायलॉनच्या दोरीने गळा आवळून घेतला पाच वर्षीय चिमुकल्याचा जीव

07:16 December 18

Big Breaking News : मुंबईत रेशनचा काळाबाजार; 24 लाखांचा माल जप्त, 20 जणांना अटक

मुंबई -रेशन दुकानातील गरिबांसाठी असलेल्या धान्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी आरे पोलिसांनी २०हून अधिक जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी 24 लाख रुपयांच्या गहू आणि तांदळाच्या गोण्या जप्त केल्या आहेत, अशी माहिती डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

Last Updated : Dec 18, 2021, 10:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details