महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Big Breaking : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात सेक्युलिरझमला 'दफन' केले - असदुद्दीन ओवेसी - महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

Big Breaking NEWS
आजचे ब्रेकिंग अपडेट

By

Published : Nov 23, 2021, 7:41 AM IST

Updated : Nov 23, 2021, 9:07 PM IST

21:06 November 23

कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जावर सूचकांच्या बोगस सह्या

*कोल्हापूर ब्रेकिंग*

कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जावर सूचकांच्या बोगस सह्या

एका उमेदवाराचा प्रताप

संजय भिकाजी मागाडे असे उमेदवाराचे नाव

संबंधित उमेदवाराविरोधात तक्रार दाखल

कारवाईची मागणी

16:42 November 23

परिवहन मंत्री अनिल परब यांची एसटी कर्मचारी आंदोलक यांच्याबरोबर बैठक

परिवहन मंत्री अनिल परब यांची एसटी कर्मचारी आंदोलक यांच्याबरोबर बैठक
सह्याद्री अतिथीगृह इथे बैठक
बैठकीला सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर एसटी कर्मचारी परिवहन आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित राहणार
आज वेतन नाव संदर्भात चर्चा होणार

15:29 November 23

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने चर्चेसाठी बोलावलं

मुंबई फ्लॅश

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने चर्चेसाठी बोलावलं

संप मिटवण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आवाहन

15:09 November 23

क्रांती रेडकर वानखेडे यांची पोलिसात तक्रार

NCB मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर वानखेडे पोलिसात

मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या काही व्हॉट्सअॅप चॅट्सच्या स्क्रीनशॉटवरून तक्रार

मुंबई पोलिसांकडे ऑनलाइन तक्रार दाखल

14:06 November 23

अजित पवार ४८ तासांसाठी 'दुल्हे' झाले होते - असदुद्दीन ओवेसींची राष्ट्रवादीवर निशाणा

  • सोलापूर - शिवसेना धर्मनिरपेक्ष आहे का, राहुल गांधी-शरद पवारांनी उत्तर द्यावे
  • अजित पवार ४८ तासांसाठी 'दुल्हे' झाले होते - असदुद्दीन ओवेसींची राष्ट्रवादीवर निशाणा
  • एखाद्या मुस्लिम नेत्याने जर असे केले असते तर त्यांना पक्षातून बाहेर काढले असते
  • त्यांच्यामागे पोलिस आणि शासकीय यंत्रणांना लावले गेले असते
  • सोलापूर येथील एमआयएमच्या कार्यक्रमात ओवेसींचा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसवर निशाणा

13:59 November 23

धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांचे अर्ज दाखल

धुळे -  धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून अमरीश पटेल यांचा अर्ज दाखल 

महाविकास आघाडीकडून गौरव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस 

13:56 November 23

नांदेडमधील कामठा येथे एनसीबी मुंबईने कारवाई केली

मुंबई - नांदेडमधील कामठा येथे एनसीबी मुंबईने कारवाई केली

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली  

कॉपी स्ट्रॉ पासून हिरोईन बनवले जाते, अफीम पासून बनते  

155 लाख कॅश, दोन मशीन जप्त   

3 जणांना एनसीबीने  ताब्यात घेतले

13:12 November 23

परमबीर सिंग 'फरार'; जुहूतील घरावर चिकटवला न्यायालयाचा आदेश

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना 'फरार' घोषित करणारा न्यायालयाचा आदेश त्यांच्या जुहू येथील फ्लॅटबाहेर चिकटवण्यात आला. 

13:05 November 23

पडळकर आणि खोत एसटी आंदोलनात तेल ओतण्याचे काम करत आहेत - अब्दुल सत्तार

पुणे - गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत एस टी आंदोलनात तेल ओतण्याच काम करत आहे - मंत्री अब्दुल सत्तार

12:08 November 23

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी जनशक्ती संघटनेतर्फे आंदोलन

  • मुंबई - परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी जनशक्ती संघटनेतर्फे तर्फे आंदोलन
  • आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले

10:31 November 23

सिन्नर औद्योगिक वसाहतीत बायोडिझेल पंपावर पोलिसांचा छापा

नाशिक - सिन्नर औद्योगिक वसाहतीत बायोडिझेल पंपावर पोलिसांचा छापा

नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाची कारवाई

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल ४० हजार लिटर बायोडिझेल जप्त

२०/२० हजार लिटरच्या २ टँक आणि साहित्य जप्त...

10:23 November 23

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना मुदतवाढीचा केंद्राकडे प्रस्ताव

मुंबई - राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना मुदतवाढीचा केंद्राकडे प्रस्ताव

सहा महिन्याची मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्राकडे पाठवला आहे

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुदतवाढ मागण्यात आली आहे

10:20 November 23

नांदेडमध्ये ड्रग्जच्या कारखान्यावर छापा, विविध ठिकाणाहून 100 किलो ड्रग्ज जप्त

नांदेड - महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात एका ड्रग्जच्या कारखान्यावर छापा टाकून पर्दाफाश केला. नांदेड, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात कालपासून सुरू झालेल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत एकूण 100 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. छापे अजूनही सुरूच आहे.

10:05 November 23

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत काँग्रेसला धक्का

  • सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत काँग्रेसला धक्का
  • भाजप पुरस्कृत प्रकाश जमदाडे विजयी
  • काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांचा पराभव.
  • काँग्रेसचे विशाल पाटील, शिवसेनेचे तानाजी पाटील, राष्ट्रवादीचे दिलीप पाटील, काँग्रेसचे आमदार मोहनराव कदम, शिवसेनेचे अजित घोरपडे विजयी,
  • भाजपचे आटपाडीचे माजी आमदार राजे देशमुख यांचा पराभव

06:18 November 23

Big Breaking NEWS Live Page : वाचा आत्तापर्यंतच्या ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

नागपूर -रवींद्र प्रभाकर उर्फ छोटू भोयर यांना काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आज २३ नोव्हेंबर रोजी छोटू भोयर उमेदवारी अर्ज दाखल करणार करणार आहे. 

Last Updated : Nov 23, 2021, 9:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details