NEWS TODAY दिवसभरात 'या' महत्त्वाच्या बातम्यांवर राहणार नजर
NEWS TODAY - दिवसभरात 'या' महत्त्वाच्या बातम्यांवर राहणार नजर
दिवसभरात 'या' महत्त्वाच्या बातम्यांवर राहणार नजर
NEWS TODAY - दिवसभरात 'या' महत्त्वाच्या बातम्यांवर राहणार नजर
- आज देशभरात गणेशोस्तवाला सुरूवात, मोठ्या जल्लोशात गणरायाचे स्वागत, कोरोना निर्बंधांबाबत सरकार निर्णय घेण्याची शक्यता
- ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री आजपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.
- प्रियांका गांधी वड्रा आज लखनौला जाणार आहेत, त्या तीन दिवसांसाठी उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत आढावा घेणार आहेत.
- भारताचे पहिले आण्विक क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज INS ध्रुव आज लाँच होणार आहे.
-
- जम्मूमध्ये राहुल गांधींचा आज दुसरा दिवस आहे, ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
-
- लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग (निवृत्त) यांची उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
- भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून 5 वी कसोटी, सामना मॅन्चेस्टरमध्ये खेळला जाणारा आहे.
-
- उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री पंडित गोविंद बल्लभ पंत यांची आज जयंती, मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत.
- गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आजपासून मुंबईत कलम -144 लागू करण्यात आले आहे. ते 19 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार.
- मुंबईत आज लसीकरण बंद राहणार आहे.
Last Updated : Sep 10, 2021, 6:35 AM IST