महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आज पाहणार आहोत गणपतीचे पाचवे नाव, ईटीव्ही भारत'वरील हा खास रिपोर्ट - special report ETV Bharat ganesh name

पुणे - गणेशोत्सव स्पेशल स्टोरीमध्ये आज आपण गणपतीचे पाचवे नाव 'लंबोदर' याद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या प्रेक्षकांसाठी आपण गणेश महिमा या मालिकेच्या माध्यमातून रोज एका-एका अशा 12 नावांची माहिती घेणार आहोत. आज गणपतीला लंबोदर का म्हटले जाते या मागची कथा आपण जाणून घेणार आहोत.

गणराया
गणराया

By

Published : Sep 12, 2021, 3:43 AM IST

पुणे -गणेशोत्सव स्पेशल स्टोरीमध्ये आज आपण गणपतीचे पाचवे नाव 'लंबोदर' याद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या प्रेक्षकांसाठी आपण गणेश महिमा या मालिकेच्या माध्यमातून रोज एका-एका अशा 12 नावांची माहिती घेणार आहोत. आज गणपतीला लंबोदर का म्हटले जाते या मागची कथा आपण जाणून घेणार आहोत.

गणपतीचे पाचवे नाव, ईटीव्ही भारत'वरील हा खास रिपोर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details