महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Today Gold Silver Rates : सोने- चांदीच्या दरात वाढ.. जाणून घ्या देशभरातील आजचे दर - Gold Rates Today

सध्या लग्नसराई सुरू आहे. या काळात सोन्य-चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून येत आहेत. मागील काही दिवसांपासून वाढत असलेला सोन्याचा भाव आज शुक्रवार(दि.28 मे)रोजी सलग तिसऱ्या दिवशीही घसरलाय. आज सोन्याच्या दरात १० ग्रॅम सोन्यामागे २७० रुपयांची घसरण झाली आहे.

gold silver rate
सोने चांदी दर

By

Published : May 28, 2022, 7:13 AM IST

Updated : May 28, 2022, 8:36 AM IST

मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेट साठी ४७,७५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५२,०९० रूपये आहे. चांदीच्या दरात थोडी वाढ झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ६२१ रूपये आहे. (Gold, Silver price Updates)

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ५२१५० रुपये
  • दिल्ली - ५२०९० रुपये
  • हैदराबाद - ५२०९० रुपये
  • कोलकत्ता - ५२०९० रुपये
  • लखनऊ - ५२,२४० रुपये
  • मुंबई - ५२,०९० रुपये
  • नागपूर - ५२,१९० रुपये
  • पुणे - ५२,१९० रुपये
  • जळगाव - ५१, ३१३

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ६६,६०० रुपये
  • दिल्ली - ६२,१५० रुपये
  • हैदराबाद - ६६,६०० रुपये
  • कोलकत्ता - ६२,१५० रुपये
  • लखनऊ - ६२,१५० रुपये
  • मुंबई - ६२,१५० रुपये
  • नागपूर - ६२,१५० रुपये
  • पुणे - ६२,१५० रुपये
  • जळगाव - ६४,१९८ रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा : Today Petrol Diesel Rates Maharashtra : 'या' जिल्ह्यात पेट्रोल १ तर डिझेल पावणे दोन रुपयांनी झाले स्वस्त.. पहा आजचे पेट्रोल - डिझेलचे दर

Last Updated : May 28, 2022, 8:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details