महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात सोमवारी 48 हजार 621 कोरोनाबाधितांची नोंद, 567 जणांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना लेटेस्ट न्यूज

राज्यातील कोरोबाधितांच्या प्रमाणात काही अंशी घट झाल्याचे चित्र आहे, मात्र अद्यापही धोका टळलेला नाही. सोमवारी दिवसभरात राज्यामध्ये 48 हजार 621 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 59 हजार 500 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.7 टक्क्यांवर पोहोचले असून, दिवसभरात कोरोनामुळे 567 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट

By

Published : May 3, 2021, 9:09 PM IST

मुंबई -राज्यातील कोरोबाधितांच्या प्रमाणात काही अंशी घट झाल्याचे चित्र आहे, मात्र अद्यापही धोका टळलेला नाही. सोमवारी दिवसभरात राज्यामध्ये 48 हजार 621 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 59 हजार 500 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.7 टक्क्यांवर पोहोचले असून, दिवसभरात कोरोनामुळे 567 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोना स्थिती

राज्यात सोमवारी 48 हजार 621 रुग्णांची नोंद झाल्याने, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 47 लाख 71 हजार 022 पोहोचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 59 हजार 500 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्तांची एकूण संख्या 40 लाख 41 हजार 158 वर पोहचली आहे. तर आज दिवसभरात 567 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर हा 1.49 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 6 लाख 56 हजार 870 रुग्ण सक्रिय आहेत.

राज्यातील या भागात आढळले सर्वाधिक रुग्ण

मुंबई महानगरपालिका- 2624
ठाणे- 819
ठाणे मनपा- 525
नवी मुंबई- 307
कल्याण डोंबिवली- 514
मीरा -भाईंदर-277
पालघर-354
वसई, विरार मनपा- 428
रायगड-474
पनवेल मनपा-284
नाशिक-1212
नाशिक मनपा- 2461
अहमदनगर-1589
अहमदनगर मनपा-431
धुळे- 131
जळगाव- 596
नंदुरबार-255
पुणे- 2937
पुणे मनपा- 2691
पिंपरी चिंचवड- 2090
सोलापूर- 1762
सोलापूर मनपा- 311
सातारा - 2429
कोल्हापुर-1402
कोल्हापूर मनपा- 332
सांगली- 1157
सिंधुदुर्ग- 255
रत्नागिरी-512
औरंगाबाद-717
औरंगाबाद मनपा-338
जालना-880
हिंगोली- 209
परभणी - 661
परभणी मनपा-207
लातूर 746
लातूर मनपा-252
उस्मानाबाद- 581
बीड -1,262
नांदेड मनपा-198
नांदेड-469
अकोला - 126
अमरावती मनपा-161
अमरावती 601
यवतमाळ-1383
बुलढााणा- 1409
वाशिम - 717
नागपूर- 1821
नागपूर मनपा- 3529
वर्धा-545
भंडारा-551
गोंदिया-228
चंद्रपुर-576
चंद्रपूर मनपा-256
गडचिरोली-351

हेही वाचा -कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी रेल्वेचे 11 कोच सज्ज; नागपूर महापालिकेकडे हस्तांतरण

ABOUT THE AUTHOR

...view details