मुंबई मुंबईमध्ये पावसाळा सुरू झाल्यावर पावसाळी आजार डोके वर Monsoon Diseases Start When Monsoon Starts काढतात. यंदाही पावसाळी आजाराला सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात स्वाईन फ्लूच्या १०५ रुग्णांची Increase in Number of Swine Flu Cases in Mumbai नोंद झाली होती. आता १ ते २१ ऑगस्ट या २१ दिवसांत एच १ एन १ म्हणजेच स्वाईन फ्लूच्या १६३ रुग्णांची नोंद झाली आहे. स्वाईन फ्लूसह इतर पावसाळी आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी Epidemics are Rampant so Mumbaikars are Worried काळजी घ्यावी , असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने Mumbai BMC has Appealed to Citizens to be Careful केले आहे.
स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ मुंबईमध्ये १ ते २१ ऑगस्टदरम्यान मलेरियाचे ५०९ रुग्ण 509 cases of Malaria in Mumbai, लेप्टोचे ४६, डेंग्यूचे १०५, गॅस्ट्रोचे ३२४, हेपेटायसिसचे ३५, चिकनगुनियाचे २ तर एच १ एन १ च्या १६३ रुग्णांची नोंद झाली आहे. जुलै २०२२ मध्ये मलेरियाचे ५६३ रुग्ण, लेप्टोचे ६५, डेंग्यूचे ६१, गॅस्ट्रोचे ६७९, हेपेटायसिसचे ६५, चिकनगुनियाचे २ तर एच १ एन १ च्या १०५ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी ऑगस्ट २०२१ मध्ये मलेरियाचे ८४८ रुग्ण, लेप्टोचे ३७, डेंग्यूचे १४३, गॅस्ट्रोचे ३००, हेपेटायसिसचे ३५, चिकनगुनियाचे ८ तर एच १ एन १ च्या १८ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी लेप्टोमुळे ३ तर डेंग्यूमुळे ३ अशा ६ जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षी आतापर्यंत मलेरियाने १, लेप्टोने १, डेंग्यूने २ तर एच १ एन १ ने २ अशा ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
अशी घ्या काळजीमुंबईमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ताप, खोकला, घशात खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, डायरिया, उलटी अशी लक्षणे असलेल्या नागरिकांनी त्वरित उपचार करून घ्यावेत. शिकताना आणि नाक पुसण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा. नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून घ्यावे. हात साबणाने, पाण्याने स्वच्छ धुवावेत. डोळे नाक आणि तोंड यांना हात लावू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.