मुंबई -सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून दहा वकिलांची नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या शिफारशींमधील न्यायाधीशांची नावे पुढीलप्रमाणे आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी सर्वोच्च न्यायालयाने केली 10 वकिलांची शिफारस - Supreme Court recommends lawyer Mumbai High Court judge
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून दहा वकिलांची नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या शिफारशींमधील न्यायाधीशांची नावे पुढीलप्रमाणे आहे.
मुंबई उच्च न्यायालय
किशोर चंद्रकांत संत, वाल्मिकी मिनेझिस एसए, कमल रश्मी खटा, शर्मिला उत्तमराव देशमुख, अरुण रामनाथ पेडणेकर, संदीप विष्णुपंत मारणे, गौरी विनोद गोडसे, राजेश शांताराम पाटील, आरिफ सालेह आणि सोमशेखर सुंदरेसन.