नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच, याबाबतची अंतिम सुनावणी १७ फेब्रुवारीपासून होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, अंतिम सुनावणी १७ मार्चपासून.. - मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायलय
मराठा आरक्षणाला असंवैधानिक ठरवून, ते रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने आज यावर अंतरिम आदेश देण्यास नकार देत, याप्रकरणी अंतिम सुनावणी १७ मार्चपासून होणार असल्याचे सांगितले आहे.
मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, अंतिम सुनावणी १७ फेब्रुवारीपासून..
न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर याबाबतची सुनावणी सुरू आहे. ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण न देण्याची घटनेमध्ये तरतूद असल्यामुळे, मराठा आरक्षणाला असंवैधानिक ठरवून, ते रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने आज यावर अंतरिम आदेश देण्यास नकार देत, याप्रकरणी अंतिम सुनावणी १७ मार्चपासून होणार असल्याचे सांगितले आहे.
Last Updated : Feb 5, 2020, 11:56 AM IST