महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बेस्टच्या खासगी बसवरील कामगारांचा संप - Strike of BEST Private Bus Workers

बेस्टच्या शिवाजीनगर आगारातील टीएमएल टाटा मोटर्स लिमिटेडच्या बस चालकांनी संप सुरू ( BEST have Started a Strike ) केला आहे. संपामुळे बस आगारातून एकसुद्धा बस आगारातून बाहेर पडली नाही. सकाळपासून 80 बस आगरातच आहेत. बेस्ट उपक्रमाने कंत्राटी बस चालकांकडून कालपासून प्रवासात बस तिकीट आकारणी सुरू केल्यामुळे आंदोलन सुरू. इतर बस आगारातही हीच परिस्थिती असल्याची माहिती मिळाली आहे.

Strike of BEST Private Bus Workers
बेस्टच्या खासगी बसवरील कामगारांचा संप

By

Published : Sep 2, 2022, 11:32 AM IST

मुंबई : बेस्टच्या शिवाजीनगर आगारातील टीएमएल टाटा मोटर्स लिमिटेडच्या बस चालकांनी संप ( BEST have Started a Strike ) सुरू केला आहे. संपामुळे बस आगारातून एकसुद्धा बस आगारातून बाहेर पडली नाही. सकाळपासून 80 बस आगरातच आहेत. बेस्ट उपक्रमाने कंत्राटी बस चालकांकडून कालपासून प्रवासात बस तिकीट आकारणी सुरू केल्यामुळे आंदोलन सुरू. इतर बस आगारातही हीच परिस्थिती असल्याची माहिती मिळाली आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details