महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut Bail Application : संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर उत्तर सादर करण्याचे ईडीला न्यायालयाचे निर्देश - Sanjay Rauts bail application in Patra Chawl Scam

संजय राऊत Sanjay Raut यांच्या कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात Sanjay Raut in judicial custody till September 19 आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत Shiv Sena leader Sanjay Raut यांच्या जामीन अर्जावर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ईडीला निर्देश मनी लाँड्रिंग प्रकरणात Patra Chawl Scam राऊत यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात ईडीला देण्यात आले आहे. Special PMLA Court directs ED to file reply on Shiv Sena leader Sanjay Rauts bail application in Patra Chawl Scam

Sanjay Raut In Judicial Custody
संजय राऊत

By

Published : Sep 8, 2022, 1:00 PM IST

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत Shiv Sena leader Sanjay Raut यांच्या जामीन अर्जावर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ईडीला निर्देश मनी लाँड्रिंग प्रकरणात राऊत यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात PMLA Court ईडीला देण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात आज झाली सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. ईडीला 16 सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊतांचा मुक्काम कोठडीत वाढला आहे. या प्रकरणात न्यायालयाने संजय राऊतांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी Sanjay Raut in judicial custody till September 19 सुनावली आहे.

पत्रा चाळ घोटाळा प्रकरण - पत्रा चाळ घोटाळा Patra Chawl Scam प्रकरणातविशेष न्यायालयाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची गोरेगाव उपनगरातील पत्रा चाळच्या पुनर्विकासाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सध्या कोठडीत आहेत. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडी १९ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) राऊत आणि त्याच्या व्यावसायिक सहकाऱ्यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत त्यांना 1 ऑगस्ट रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. शिवसेना खासदार संजय राऊतांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या विशेष Sanjay Raut application for bail in special PMLA court पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या गुरुवारी सुनावणी पार पडणार आहे. पत्राचाळ प्रकरणात राऊत सध्या ऑर्थर रोड कारागृहात आहे.



मंगळवारी वकिलांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल -शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. एक ऑगस्ट रोजी संजय राऊत यांना गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती सध्या संजय राऊत हे आर्थर रोड जेल मधील कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांना मंगळवारी वकिलांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला आहे या अर्जावर उद्याला मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्या समोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांच्या विरोधात ईडीकडे कुठल्याही पुरावे नसल्याने राऊत यांच्या वतीने आरोप पत्र दाखल होण्यापूर्वी जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जाला आता ईडी काय उत्तर देते हे उद्या स्पष्ट होण्याची शक्यता आहे.


गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक -गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक केली होती. संजय राऊत यांना यापूर्वी दोन वेळा ईडी कोठडी देण्यात आली होती त्यानंतर त्यांची रवानगी 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यास आली होती 5 सप्टेंबर रोजी न्यायालयी कोठडी संपलीनंतर त्यांना न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात आले होते त्यावेळी न्यायालयाने त्यांना पुन्हा 14 दिवसाची 19 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

काय आहे पत्राचाळ घोटाळा?मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. हे फ्लॅट 47 एकर जागेवर बांधले जाणार होते. मात्र गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने तसे केले नाही. कंपनीने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅटही दिला नाही. कंपनीने ही जमीन अन्य आठ बिल्डरांना 1,034 कोटी रुपयांना विकली. हे दोन्ही घोटाळे करणाऱ्या एचडीआयएलचे संचालक प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवन आहेत.

वर्षा यांना 83 लाखांचे कर्ज -ईडीने प्रवीणला पकडले तेव्हा संजय राऊतचे नाव समोर आले. प्रवीण हा शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मित्र आहे. प्रवीणच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना 83 लाखांचे कर्जही दिले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. तपास सुरू झाल्यावर वर्षा यांनी प्रवीणच्या पत्नीला 55 लाख रुपये परत केले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर याचाही संजय राऊतशी संबंध आहे. सुजित हा संजय यांच्या मुलीच्या फर्ममध्ये भागीदार आहे. सुजितची पत्नी, संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही घोटाळ्याच्या पैशातून घेण्यात आली होती. Special PMLA Court directs ED to file reply on Shiv Sena leader Sanjay Rauts bail application in Patra Chawl Scam

हेही वाचा -Amit Shah Security Breach : गृहमंत्री अमित शाह यांची सुरक्षा व्यवस्था भेदली.. संशयिताला पोलिसांकडून अटक

ABOUT THE AUTHOR

...view details