मुंबईगणपती विसर्जन २०२२Ganesh Visarjan 2022 निमित्त प्रवाशांच्या फायद्यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेद्वारा खास सोय केली local services from Central and Western Railway आहे. मुंबई सेंट्रल -चर्चगेट दरम्यान लोकल उद्या सर्व स्थानकात थांबतील. तसेच पश्चिम रेल्वेने विरार व चर्चगेट स्थानकातून पहाटे विशेष लोकल गाड्या सोडणार Special local services for Ganesh Visarjan आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- पनवेल स्थानकांदरम्यान १० उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील. तपशील खालीलप्रमाणे-
तपशील खालीलप्रमाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून ००.०५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०१.३० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ठाणे येथून ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०२.०० वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ठाणे येथून ०२.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०३.०० वाजता पोहोचेल.Ganeshotsav 2022
मुख्य लाईन - डाउन स्पेशल:कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०१.४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.१० वाजता पोहोचेल. ठाणे विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०३.३० वाजता पोहोचेल. कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ३.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ४.५५ वाजता Special local services पोहोचेल.