महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Bandh : वरळीत शिवसेनेचे ठिय्या आंदोलन; महापौर किशोरी पेडणेकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात - मुंबई ताज्या बातम्या

वरळी येथे शिवसेनेचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहतूक अडवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्यावतीने करण्यात आला. वाहतुकील अडथळा निर्माण होत असल्याने पोलिसांनी महापौर किशोरी पेडणेकर यांना ताब्यात घेतले.

ShivSenas agitation in Worli
ShivSenas agitation in Worli

By

Published : Oct 11, 2021, 12:59 PM IST

Updated : Oct 11, 2021, 1:09 PM IST

मुंबई -महाविकास आघाडीने आज राज्यव्यापी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संलग्न असलेल्या विविध संघटना सहभागी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर वरळी येथे शिवसेनेचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहतूक अडवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्यावतीने करण्यात आला. वाहतुकील अडथळा निर्माण होत असल्याने पोलिसांनी महापौर किशोरी पेडणेकर, माजी मंत्री सचिन अहिर, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांना ताब्यात ताब्यात घेतले.

Last Updated : Oct 11, 2021, 1:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details