मुंबई- भाजप- शिवसेना युतीच्या जागेचा तिढा अजूनही सुटला नाही. पण, लवकरच युती होईल, जागेबाबत असलेला तिढा उद्धव ठाकरे लवकरच सोडवतील अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिली आहे. याबाबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...
लवकरच युती होईल; मनोहर जोशींना विश्वास - assembly election news
अजित पवार लवकरच राजकारणात परततील, असा विश्वासही मनोहर जोशी यांनी व्यक्त केला आहे.
मनोहर जोशी
हेही वाचा - बीडची तरुणाई म्हणते.. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी मतदानाला सामोरे जाणार
अजित पवार लवकरच राजकारणात परततील, असा विश्वासही मनोहर जोशी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे युतीची घोषणा कधी होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.