महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut on Riot : ... म्हणून जाणीवपूर्वक दंगलीचे वातावरण निर्माण केलं जातेय! - दिल्ली हिंसाचार

दोन मोठ्या शहरांमध्ये ज्याप्रकारे दंगलीचे वातावरण निर्माण केले जात आहे, ते दुर्दैवी आहे. दिल्लीत निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतही बीएमसी निवडणुका होणार आहे, त्यामुळे अशा दंगलीत वाढ होत असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Sanjay Raut

By

Published : Apr 19, 2022, 11:10 AM IST

मुंबई- सत्ताधाऱ्यांकडून दोन मोठ्या शहरांमध्ये ज्याप्रकारे दंगलीचे वातावरण निर्माण केले जात आहे, ते दुर्दैवी आहे. दिल्लीत निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतही बीएमसी निवडणुका होणार आहे, त्यामुळे अशा दंगलीत वाढ होत असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details