महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : 12 बंडखोर आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिवसेनेची मागणी - MLAs membership cancellation Shivsena demands

पक्ष संघटनेच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे आमच्या बारा आमदारांच विधानसभा सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी शिवसेने विधानसभेच्या प्रभारी अध्यक्षांकडे केली असल्याची माहिती शिवसेना नेते अरविंद सावंद यांनी दिली आहे.

Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis

By

Published : Jun 23, 2022, 10:38 PM IST

मुंबई -पक्ष संघटनेच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे आमच्या बारा आमदारांच विधानसभा सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी शिवसेने विधानसभेच्या प्रभारी अध्यक्षांकडे केली असल्याची माहिती शिवसेना नेते अरविंद सावंद यांनी दिली आहे.

या 12 आमदारांची नावे -एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, संजय शिरसाठ, अब्दुल सत्तार, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, अनिल बाबर, बालाजी किनीकर, यामिनी जाधव, लता सोनावणे महेश शिंदे, पक्षाच्या प्रतोदांनी सांगून सुद्धा हे सर्व बैठकीसाठी उपस्थित न राहिल्याने ही कारवाई करण्यात यावी, अशी शिवसेनेनी केली आहे. हे पत्र आम्ही कायदेशीर तरतुदींनुसारच सर्व चाचपणी करून मगच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा -Eknath Shinde : जे काही सुखदुख आहे ते आपल्या सगळ्यांचे एक; बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदेंना केला आपला नेता

ABOUT THE AUTHOR

...view details