Supreme Court Hearing सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष कायम, सुनावणी लांबणीवर - Supreme Court hearing canceled
राज्यातील सत्ता संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या वादावर आजही सुनावणी होणार नसल्याची माहिती आहे . 22 तारखेला यासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलत ही सुनावणी आज होणार होती मात्र ती आजही होवू शकली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे दिसत आहे.

Supreme Court Hearing

Last Updated : Aug 29, 2022, 1:30 PM IST