महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MLA Mangesh Kudalkars wife suicide : आमदार मंगेश कुडाळकरांच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अस्पष्ट - MLA Mangesh Kudalkars wife suicide

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने गळफास लाऊन आत्महत्या करत स्वत:चे जीवन संपवले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Mangesh Kudalkars wife suicide
Mangesh Kudalkars wife suicide

By

Published : Apr 17, 2022, 10:31 PM IST

मुंबई - कुर्ला मतदार संघाचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने गळफास लाऊन आत्महत्या करत स्वत:चे जीवन संपवले आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details