शिवसेना नेते मनोहर जोशींनी घेतली कोरोनाची लस - कोहिनुर रुग्णालयात लसीकरणाला सुरूवात
कुर्ल्याच्या कोहिनुर रुग्णालयात आजपासून लसीकरणाला सुरुवात झाली . या लसीकरणाची सुरुवात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना पहिली लस देऊन करण्यात आली.
मनोहर जोशींनी घेतली कोरोनाची लस
मुंबई - कुर्ल्याच्या कोहिनुर रुग्णालयात आजपासून लसीकरणाला सुरुवात झाली . या लसीकरणाची सुरुवात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना पहिली लस देऊन करण्यात आली.