मुंबई - वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे गटाच्या लीगल टीमची बैठक सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी म्हणून ही बैठक सुरू असल्याचे समजते आहे. धनुष्यबाण चिन्हाबाबत लढा लढण्याबाबत चर्चा सुरू. अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांना चिन्ह मिळू नये यासाठी शिंदे गटाची रणनीती. उद्धव ठाकरे यांनी चिन्ह वापरल्यास त्याला न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे आव्हान देण्याची शिंदे गटाची तयारी.
वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या लीगल टीमची बैठक, निवडणूक चिन्ह रणनीतीवर चर्चा? - to give a big blow to the Uddhav Thackeray group
मुख्यमंत्री शिंदे गटाच्या लीगल टीमची बैठक सुरू. उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी. धनुष्यबाण चिन्हाबाबत लढा लढण्याबाबत चर्चा सुरू.
![वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या लीगल टीमची बैठक, निवडणूक चिन्ह रणनीतीवर चर्चा? वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या लीगल टीमची बैठक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16544500-310-16544500-1664797807078.jpg)
वर्षा बंगल्यावर शिंदे गटाच्या लीगल टीमची बैठक
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..