महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Dusshera Melava 2022 : शिंदे गटाचा नवा द्रावणरूपी टीझर प्रसारित

दसरा मेळाव्याच्या निमित्त शिवसेना शिंदे गट ( Shiv Sena Shinde group ) आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी टीझर युद्ध सुरू केले आहे. एकनाथ शिंदे गटाने आज नवा टिझर ( New teaser by Eknath Shinde group today ) प्रसारित करून रावण रुपी असुराचे दहन करूया असे म्हटले आहे. शिवसेना दसरा मेळाव्यानिमित्त शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना आकर्षित करण्याची स्पर्धा लागली आहे. जास्तीत जास्त संख्येने शिवसैनिक आपल्याकडे कसे येतील यासाठी दोन्ही गटांनी प्रयत्न चालवले आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपापल्या सभेला शिवसैनिकांनी गर्दी करावी यासाठी शिवसैनिकांना वाहतूक व्यवस्थेसह जीवन आणि इतर गोष्टी दिल्या जाणार आहेत. तर त्याचबरोबर शिवसैनिकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन टीझर प्रसारित केले जात आहेत. शिंदे गटाने आता द्रावणरूपी टीझर प्रसारित करून शिवसैनिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये रावणाच्या दहा तोंडावर अधर्म, अन्याय, लाचारी बडवेगिरी, घराणेशाही, हस्तक्षेप, अपमान, खच्चीकरण बेईमानी, वचनभंग या शब्दांचा प्रभावी वापर करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Shinde group has broadcasting a new teaser
शिंदे गटाचा नवा द्रावणरूपी टीझर प्रसारित

By

Published : Oct 4, 2022, 5:35 PM IST

मुंबई : दसरा मेळाव्याच्या निमित्त शिवसेना शिंदे गट ( Shiv Sena Shinde group ) आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी टीझर युद्ध सुरू केले आहे. एकनाथ शिंदे गटाने आज नवा टिझर ( New teaser by Eknath Shinde group today ) प्रसारित करून रावण रुपी असुराचे दहन करूया असे म्हटले आहे. शिवसेना दसरा मेळाव्यानिमित्त शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना आकर्षित करण्याची स्पर्धा लागली आहे. जास्तीत जास्त संख्येने शिवसैनिक आपल्याकडे कसे येतील यासाठी दोन्ही गटांनी प्रयत्न चालवले आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपापल्या सभेला शिवसैनिकांनी गर्दी करावी यासाठी शिवसैनिकांना वाहतूक व्यवस्थेसह जीवन आणि इतर गोष्टी दिल्या जाणार आहेत. तर त्याचबरोबर शिवसैनिकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन टीझर प्रसारित केले जात आहेत. शिंदे गटाने आता द्रावणरूपी टीझर प्रसारित करून शिवसैनिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये रावणाच्या दहा तोंडावर अधर्म, अन्याय, लाचारी बडवेगिरी, घराणेशाही, हस्तक्षेप, अपमान, खच्चीकरण बेईमानी, वचनभंग या शब्दांचा प्रभावी वापर करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

शिंदे गटाचा नवा द्रावणरूपी टीझर प्रसारित

ABOUT THE AUTHOR

...view details