अजित पवारांचे 'बंड'; शरद पवार यांचे ट्वीट - sharad pawar tweet
अजित पवार यांनी आज सकाळी घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे ट्वीट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे.
अजित पवारांचे 'बंड'; शरद पवार यांचे ट्वीट
मुंबई - अजित पवार यांनी आज सकाळी घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे ट्वीट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे.