महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शाहरुखचा चाहता आला उदयपूरवरून, ड्रग्स प्रकरणावर व्यक्त केली नाराजी - drugs case

मुंबई - बॉलिवूडचा अभिनेता सुपरस्टार शाहरुख खान याच्या मुलाला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यानंतर शाहरुख खानच्या फॅन्समध्ये कमालीची नाराजी आली असून, शाहरुख खानचे चाहते त्याच्या वांद्रे पश्चिम येथील घराजवळ जमत आहेत व आपली नाराजी दाखवण्यासाठी त्यांनी आपला पाठिंबा दसऱ्यासाठी तेथे उभे राहून निराशा व्यक्त करीत आहे.या वेळेस राजस्थान राज्यातील उदयपूर वरून हेमांग वर्मा नावाचा शाहरुख खानचा चहाता मुंबई येथील वांद्रे पश्चिम येथील मन्नत बंगल्या समोर आला. आपल्या लाडक्या सुपर 401 झलक पाहण्यासाठी तो बंगल्या जवळ उभा असताना त्याला त्याच्या मुलाच्या अटकेची माहिती मिळाली, याबाबत प्रतिक्रिया देताना त्याने सांगितले की श्रीमंतीमुळे अशा प्रकारचे नशा करणे नेहमी चुकीचे आहे.

्

By

Published : Oct 5, 2021, 7:18 AM IST

मुंबई - बॉलिवूडचा अभिनेता सुपरस्टार शाहरुख खान याच्या मुलाला अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यानंतर शाहरुख खानच्या फॅन्समध्ये कमालीची नाराजी आली असून, शाहरुख खानचे चाहते त्याच्या वांद्रे पश्चिम येथील घराजवळ जमत आहेत व आपली नाराजी दाखवण्यासाठी त्यांनी आपला पाठिंबा दसऱ्यासाठी तेथे उभे राहून निराशा व्यक्त करीत आहे.
या वेळेस राजस्थान राज्यातील उदयपूर वरून हेमांग वर्मा नावाचा शाहरुख खानचा चहाता मुंबई येथील वांद्रे पश्चिम येथील मन्नत बंगल्या समोर आला. आपल्या लाडक्या सुपर 401 झलक पाहण्यासाठी तो बंगल्या जवळ उभा असताना त्याला त्याच्या मुलाच्या अटकेची माहिती मिळाली, याबाबत प्रतिक्रिया देताना त्याने सांगितले की श्रीमंतीमुळे अशा प्रकारचे नशा करणे नेहमी चुकीचे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details