महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत पीएमसी बँक प्रकरणी जेष्ठ नागरिक खातेदारांचे आंदोलन - pmc bank news

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी पीएमसी बँक खातेदारांनी मंगळवारी पुन्हा मुंबईतील बीकेसी परिसरातील आरबीआयच्या इमारतीजवळ आंदोलन केले.

पीएमसी बँक प्रकरणी जेष्ठ नागरिक खातेदारांचे आंदोलन

By

Published : Nov 5, 2019, 2:00 PM IST

मुंबई- पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी पीएमसी बँक खातेदारांनी मंगळवारी पुन्हा मुंबईतील बीकेसी परिसरातील आरबीआयच्या इमारतीजवळ आंदोलन केले. आजच्या आंदोलनात पीएमसी बँकेत पैसे गुंतवलेल्या जेष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

आंदोलन करणाऱ्या पीएमसी बँक खातेदारांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी

हेही वाचा -तुम्हाला माहीत आहे का? राज्यपाल आमदार नसलेल्या व्यक्तीलाही बनवू शकतात मुख्यमंत्री

दरम्यान, लवकरच आर्थिक गुन्हे शाखा पीएमसी बँक संदर्भात जप्त केलेल्या संपत्तीचा लिलाव केला जाणार आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा, पीएमसी बँकेचे प्रशासक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे अधिकारी यांच्यात चर्चा झाल्याचे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. लवकरच संपत्ती विकून पीएमसी बँक खातेदारांना त्यांचे पैसे पुन्हा मिळतील असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details