मुंबई-शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सातत्याने शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यांनी थेट शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेवरून राज्यपालांसह बंडखोर आमदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
Sanjay Raut slammed gov : शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेवर संजय राऊत यांचा खोचक टोला, म्हणाले... - Sanjay Raut slammed Eknath Shinde
मुंबई- शिवसेनेचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut slammed Eknath Shinde ) हे सातत्याने शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यांनी थेट शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेवरून राज्यपालांसह बंडखोर आमदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत
संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले, की उनकी मुस्कुराहट पर न जाना, दिया तो कब्र पर भी जल रहा है!! Wait and watch.
Last Updated : Jul 17, 2022, 2:09 PM IST