मुंबई- काल शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हे एक षडयंत्र होते. यामागे कोणाचा हात आहे हे लवकरच समोर येईल. शरद पवार साहेबांचा एसटी कामगारांच्या संपाशी संबंध नव्हता. कोणीतरी महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे असे संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut on Silver Oak Attack : 'राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचे षडयंत्र' - शरद पवारांच्या घरावर हल्ला
हे एक षड्यंत्र होते. यामागे कोणाचा हात आहे हे लवकरच समोर येईल. शरद पवार साहेबांचा एसटी कामगारांच्या संपाशी संबंध नव्हता. कोणीतरी महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे असे संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut
Last Updated : Apr 9, 2022, 12:22 PM IST