मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना ट्विटरवरुन जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आल्याची माहिती death threat to sameer wankhede समोर आले आहेत. @amanA1A1 या ट्विटर अकाउंट वरून त्यांना धमकी देण्यात आली होती. नंतर हे ट्विटर अकाउंट डिलीट करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात sameer wankhede complaint in police आली आहे.
समीर वानखेडे यांच्या ट्विटरवर धमकीचा मेसेज आला आहे. समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी समीर वानखेडे यांना धमकीचे ट्विट आले आहे.या प्रकरणी समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात याबाबद माहिती दिली आहे. धमकीचा त्या ट्विटबाबतही पोलिसांना माहिती दिली आहे. वानखडे यांना आरोपीने टॅग करून हा मेसेज केला होता. यावर वानखडे यांनी त्याला उत्तर देखील दिले आहे. त्यानंतर काही तासात आरोपीने ते ट्विट डिलिट केले. तपासात हे अकाऊन्ट त्याच दिवशी सुरू करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
नवाब मलिक यांच्या विरोधात समीर वानखेडे यांची पोलिसात तक्रारएनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे Sameer Wankhede complaint against nawab malik यांना जात पडताळणी Fir registered against nawab malik समितीने क्लीन चिट दिली आहे. जन्माने ते मुस्लीम नसून महार असल्याचा स्पष्ट निर्वाळा समितीने दिला आहे. याप्रकरणी निवाडा देताना वानखेडे यांनी समितीला Sameer Wankhede complaint in Goregaon police station दिलेले जात प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात आले आहे. त्यानंतर समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात सध्या तुरुंगात असलेल्या नवाब मलिक यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे, आधीच ईडीच्या चौकशीत अडकलेल्या नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात नवाब मलिक Fir against Nawab Malik यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 500, 501 आणि अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियम 1989 कलम 3, 1 U या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.