महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सचिन वाझेंचा नवा लेटर बॉम्ब.. पुन्हा पोलीस सेवेत घेण्यासाठी देशमुखांनी मागितले दोन कोटी ! - सचिन वाझेंचा लेटर बॉम्ब

सचिन वाझेचं कथित पत्र व्हायरल झाले आहे. या पत्राच्या माध्यमातून सचिन वाझेकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख व अनिल परब यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. पोलीस दलात पुन्हा घेण्यासाठी अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

sachin waze new letter bomb
sachin waze new letter bomb

By

Published : Apr 7, 2021, 5:55 PM IST

मुंबई - सचिन वाझेचं कथित पत्र व्हायरल झाले आहे. या पत्राच्या माध्यमातून सचिन वाझेकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख व अनिल परब यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. पोलीस दलात पुन्हा घेण्यासाठी अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपये मागितल्याचा आरोप करण्यात आला असून बीएमसीतील खासगी कंत्राटदारांकडून पैसे वसूली करण्याचा अनिल परब यांच्याकडून दबाव असल्याचे म्हटले होते.

सचिन वाझेंचा नवा लेटर बॉम्ब

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा कोर्टाने ९ एप्रिलपर्यंत NIA कोठडी ठोठावली आहे.

सचिन वाझेंचा नवा लेटर बॉम्ब

सचिन वाझे यांनी मीडियाला ३ पानांचे पत्र शेअर केले आहे. त्या पत्रात नोकरी टिकवून ठेवण्यासाठी २ कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितल्याचे आरोप केले आहे.

सचिन वाझेंचा नवा लेटर बॉम्ब

हे कथित पत्र ३ पानांचे आहे. महाविकास आघाडीच्या आणखी एका नेत्याचे नाव या पत्रात असल्याने खळबळ माजली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details