मुंबई - मालाड मार्वे येथे आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्या घरी भेट दिली. मोहन भागव यांच्या भेटीनंतर अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आमचे धार्मीक सलोख्याचे संबंध आहेत. यामुळेच ही भेट झाली असल्याचे म्हटले आहे.
आरएसएस प्रमुखानी दिली मिथुन चक्रवर्तींच्या घरी भेट - मिथुन चक्रवर्ती यांच्याबद्दल बातमी
आरएसएस प्रमुखानी मिथुन चक्रवर्ती यांच्या घरी भेट दिली. या भेटीबद्दल बोलताना मिथुन चक्रवर्ती यांनी आमच्यात धार्मीक सलोख्याचे संबंध असल्याचे म्हटले आहे.
![आरएसएस प्रमुखानी दिली मिथुन चक्रवर्तींच्या घरी भेट rss-chief-visits-mithun-chakrabortys-house](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10649297-135-10649297-1613473958990.jpg)
आरएसएस प्रमुखानी दिली मिथुन चक्रवर्तीच्या घरी भेट
आरएसएस प्रमुखानी दिली मिथुन चक्रवर्तीच्या घरी भेट
या भेटीवर पुढे मिथुन चक्रवर्ती म्हणाले, ते ज्यावेळी मुंबईत येतील तेव्हा भेटण्याचे ठरले होते. मोहन भागवत माझ्या घरी आले याचा आर्थ त्यांचे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर प्रेम आहे. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढून नये असे ही ते म्हणाले. या भेटी दरम्यान भागवत यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्या समवेत रात्रीचे जेवन कल्याचे समजते आहे, जेवना नंतर त्यांच्यात बराच वेळ चर्चा झाल्याचे ही समोर येते आहे.
Last Updated : Feb 16, 2021, 5:23 PM IST