महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत ३९ लाख ६४ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त; चार जणांना अटक - बनावट नोटा प्रकरणी चौघांना अटक

बांगूरनगर पोलीस पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. दोन हजार रुपयांच्या नोटांचे कलर झेरॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या बनावट नोटांची किंमत ३९ लाख ६४ हजार रुपये‌ आहे.

बनावट नोटा
बनावट नोटा

By

Published : Aug 18, 2021, 7:51 PM IST

Updated : Aug 18, 2021, 8:49 PM IST

मुंबई - बांगूरनगर पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. तर याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. दोन स्वतंत्र रॅकेट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बांगूरनगर पोलीस अधिकारी
बांगूरनगर पोलीस पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. दोन हजार रुपयांच्या नोटांचे कलर झेरॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या बनावट नोटांची किंमत ३९ लाख ६४ हजार रुपये‌ आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
Last Updated : Aug 18, 2021, 8:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details