अँटिलिया स्फोटक प्रकरण: मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आरोपी रियाज काझीचा जामीन अर्ज - माजी पोलीस अधिकारी रियाझ काझी
मुंबई- प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया स्फोटके प्रकरणातील ( Mukesh Ambanis Antilia blast case ) आरोपी रियाज काझी यांचा जामीन अर्ज ( Riaz Kaljis bail plea ) फेटाळला आहे. माजी पोलीस अधिकारी रियाझ काझी हे सचिन वाझे यांचे निकटवर्तीय आहेत. रियाज काझी यांना एनआयएने अटक ( Riaz Kaljis arrest in NIA ) केली होती.
मुंबई सत्र न्यायालय
मुंबई-प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया स्फोटके प्रकरणातील ( Mukesh Ambanis Antilia blast case ) आरोपी रियाज काझी यांचा जामीन अर्ज ( Riaz Kaljis bail plea ) फेटाळला आहे. माजी पोलीस अधिकारी रियाझ काझी हे सचिन वाझे यांचे निकटवर्तीय आहेत. रियाज काझी यांना एनआयएने अटक ( Riaz Kaljis arrest in NIA ) केली होती.