महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात कोरोनाच्या नव्या 55 हजार 469 रुग्णाची नोंद; 297 रुग्णांचा मृत्यू - corona in maharashtra

महाराष्ट्र राज्यात 24 तासात राज्यात नव्या 55 हजार 469 रुग्णाची नोंद झाली आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट

By

Published : Apr 6, 2021, 10:21 PM IST

मुंबई - महाराष्ट्र राज्यात 24 तासात राज्यात नव्या 55 हजार 469 रुग्णाची नोंद झाली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार राज्यात 297 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. राज्यातील मुत्यूदर 1.81 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाची ही लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर असल्याचे आकडे सांगतात.

राज्यातील कोरोनाची स्थिती-

राज्यात 34 हजार 256 रुग्ण 24 तासांत कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत 25 लाख 83हजार 331 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

राज्यात नव्या 55,469 रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात 297 रुग्णांचा मृत्यू झाला झाला असून मुत्यूदर 1.81टक्के एवढा आहे.

राज्यात एकूण 31लाख 13 हजार 354 रुग्णांची नोंद झाली.

राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 4 लाख 72 हजार 283 इतकी झाली.


राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद-

मुंबई महानगरपालिका- 10,040
ठाणे- 1010
ठाणे मनपा- 1,903
नवी मुंबई-1,319
कल्याण डोंबिवली- 1,365
उल्हासनगर-271
मीराभाईंदर-512
पालघर-406
वसई विरार मनपा-610
रायगड-499
पनवेल मनपा-581
नाशिक-1,511
नाशिक मनपा-2,839
अहमदनगर-1,315
अहमदनगर मनपा-644
धुळे- 494
धुळे मनपा-231
जळगाव-1046
जळगाव मनपा-335
नंदुरबार-752
पुणे- 1,686
पुणे मनपा- 6588
पिंपरी चिंचवड- 2766
सोलापूर- 488
सोलापूर मनपा-296
सातारा - 507
कोल्हापुर-120
कोल्हापूर मनपा-132
सांगली- 319
औरंगाबाद मनपा 946
औरंगाबाद-509
जालना-469
हिंगोली-274
परभणी -263
परभणी मनपा-366
लातूर मनपा-547
लातूर 446
उस्मानाबाद-436
बीड -741
नांदेड मनपा-573
नांदेड-781
अकोला मनपा-181
अमरावती मनपा-174
यवतमाळ-296
बुलडाणा-1,320
वाशिम - 162
नागपूर- 1,085
नागपूर मनपा-2,668
वर्धा-363
भंडारा-865
गोंदिया-383
चंद्रपुर-321
चंद्रपूर मनपा-131

हेही वाचा-'अधिक कठोर नियम लावण्याचे मत व्यक्त करणे ही केवळ लुडबुड'

ABOUT THE AUTHOR

...view details