महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rebel MLA : बंडखोर आमदार गुवाहाटीमधून पडले बाहेर; उद्या मुंबईत पोहचणार - एकनाथ शिंदे - Governor Bhagat Singh Koshyari

शिवसेनेचे बंडखोर आमदार ( Shivsena Rebel MLA) गुवाहटीवरून गोव्याकडे येण्यासाठी निघाले आहेत. काही वेळापूर्वीच हे सर्व गुवाहटीमधील रॅडिसन ब्लू हॉटेलमधून विमानतळाकडे विशेष बसने रवाना झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले असून त्यासाठी उद्या 30 जुलैला विशेष अधिवेशन बोलावले आहे. या बहुमत चाचणीत मतदानात हे सर्व बंडखोर आमदार सहभागी होणार आहेत.

rebel mla
rebel mla

By

Published : Jun 29, 2022, 5:43 PM IST

Updated : Jun 29, 2022, 6:15 PM IST

मुंबई - शिवसेनेचे बंडखोर आमदार ( Shivsena Rebel MLA) गुवाहटीमधून महाराष्ट्रात येण्यासाठी निघाले आहेत. काही वेळापूर्वीच हे सर्व गुवाहटीमधील रॅडिसन ब्लू हॉटेलमधून विमानतळाकडे विशेष बसने रवाना झाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले असून त्यासाठी उद्या 30 जुलैला विशेष अधिवेशन बोलावले आहे. या बहुमत चाचणीत मतदानात हे सर्व बंडखोर आमदार सहभागी होणार आहेत.

Last Updated : Jun 29, 2022, 6:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details