राज्यातसह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घटना वाचा एका क्लिकवर - READ TODAYS IMPORTANT
राज्यातसह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घटना वाचा एका क्लिकवर
READ TODAYS IMPORTANT EVENTS ACROSS THE COUNTRY INCLUDING IN THE STATE WITH ONE CLICK
मुंबई -राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी
- खासदार संजय राऊत सध्याच्या राजकीच परिस्थिवर बोलण्याची शक्यता आहे.
- शीख समाजाच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचा सत्कार.
-
- खासदार छत्रपती संभाजी राजे आणि मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद.
-
- पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर जवळ, हिवरगाव पाऊस टोलनाका प्रशासनाच्या विरोधात, संगमनेरकर महामार्ग रोखणार.
- जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर तालुक्याचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या संदर्भात पूर परिस्थितीचा पाठपुरावा.
- हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा अंदाज.
- कोरोना निर्बंधांबाबत नियमावली जाहीर होण्याची शक्यता.
- मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ
-