मुंबई - उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये मालाडच्या गोरसवाडी मैदानात महायुतीचा मेळावा घेण्यात आला. भाजप-शिवसेना-आरपीआय-रासपच्या या महायुतीच्या मेळाव्यात सभा सुरू असताना लोकांनी तेथून जाणे पसंतकेले.
मुंबई : युतीचा महामेळावा फ्लॉप; सभा संपण्याआधीच खुर्च्या झाल्या रिकाम्या - रिकाम्या
भाजप-शिवसेना-आरपीआय-रासपच्या या महायुतीच्या मेळाव्यात सभा सुरू असताना लोकांनी तेथून जाणे पसंत केले.
मुंबई - सभा संपण्याआधीच रिकाम्या झालेल्या खुर्च्या
गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार प्रवीण दरेकर, प्रकाश सुर्वे हे या सभेला उपस्थित होते. त्यांच्या भाषणा अगोदरच आलेली माणसे तिथून गेली. मुंबईतील पहिलाच महामेळावा फ्लॉप झाला असे म्हणता येईल.