महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईसह ठाणे ,नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात - मुंबई रेन

मुंबई - मुंबईसह ठाणे ,नवी मुंबईत सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती. सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाल्यामुळे शहरातील काही सखल भागात पाणी साचले आहे. तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडीही झाल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वृत्त वाचा थोड्याच वेळात....

mumbai rain
mumbai rain

By

Published : Jun 16, 2021, 10:54 AM IST

मुंबई - मुंबईसह ठाणे ,नवी मुंबईत सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील तीन तासात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती. सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाल्यामुळे शहरातील काही सखल भागात पाणी साचले आहे. तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडीही झाल्याचे दिसून येत आहे.

मुसळधार पावसाला सुरूवात
सविस्तर वृत्त वाचा थोड्याच वेळात....

ABOUT THE AUTHOR

...view details