मुंबईराष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने 16 सप्टेंबरपर्यंत अंतरिम दिलासा कायम ठेवला आहे. 16 सप्टेंबरपर्यंत कुठलेही कठोर कारवाई न करण्याचे निर्णय देण्यात आले आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याचे आरोप Pune bhosari land scam आहेत. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ तर्फे यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलाचा दिला होता. या प्रकरणात त्यांचे जावई गिरीश चौधरी देखील हे देखील आरोपी असून त्यांना ईडीने अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे. मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून तूर्तास दिलासा दिला आहे.
काय आहे प्रकरणएकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ३१ कोटी रुपये किंमत असलेली जमीन फक्त ३.७ कोटी रुपयांना विकल्याचा दावा करण्यात आला होता. Pune bhosari land scam त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्र्हे क्र 52 2 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली आहे.