महाराष्ट्र

maharashtra

Lalbagh Raja 2022 लालबागच्या गणरायाच्या एका मुद्रेला पाहण्यासाठी जनता आसुसली

By

Published : Aug 29, 2022, 10:41 PM IST

कोरोना महामारीच्या काळानंतर आज लालबागचा राजा Lalbagh Raja Darshan Mumbai. त्याचा आगमनाचा सोहळा जनतेसाठी केवळ काही मिनिटे दाखवला गेला. लालबागच्या गल्लीमधील सर्व लहान थोर आणि मुंबईतील अनेक हजारो नागरिक या लालबागच्या गणपतीच्या दर्शनासाठी आतुर Devotees eager to glimpse Lalbagh Ganesha झालेले होते.

Lalbagh Raja 2022
लालबागच्या गणरायाच्या एका मुद्रेला पाहण्यासाठी जनता आसुसली

मुंबई कोरोना महामारीच्या काळानंतर आज लालबागचा राजा Lalbagh Raja Darshan Mumbai. त्याचा आगमनाचा सोहळा जनतेसाठी केवळ काही मिनिटे दाखवला गेला. लालबागच्या गल्लीमधील सर्व लहान थोर आणि मुंबईतील अनेक हजारो नागरिक या लालबागच्या गणपतीच्या दर्शनासाठी आतुर Devotees eager to glimpse Lalbagh Ganesha झालेले होते. जनतेमध्ये चर्चा होती की, दोन दोन वर्षांपूर्वी वाटलं नव्हतं की कोरोनाच्या महामारीमध्ये आपण वाचू. मात्र गणरायाच्या मुद्रेकडे पाहून लोकांना आज हायस वाटलं आणि जल्लोषात त्यांनी गणपतीबाप्पाच स्वागत केलं.

लालबागच्या राजाच्या आगमनाचा सोहळालालबागच्या गणपती बाप्पाची मूर्ती एकदा तरी पहावी यासाठी या आगमनाचा सोहळा आयोजकांकडून ठेवण्यात आला होता. जनतेसह प्रसार माध्यमांची देखील या ठिकाणी गर्दी होती. लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये वेगवेगळी दुकाने आहेत. व्यापारी मंडळी देखील त्या ठिकाणी हजर होते. त्यातले एक व्यापारी एसबी खामकर यांनी सांगितलं की, दोन वर्षांपूर्वी फार कठीण स्थिती होती. आम्ही देखील गणपतीची उत्साहाने वाट पाहत होतो. दोन वर्षे या गल्ल्या अत्यंत सुनसान होत्या. केवळ कोरोनाच्या बातम्या आणि ॲम्बुलन्सच्या गाडीचा आवाज कानावर पडत होते. आता मात्र नेहमीसारखी ही बाजारपेठ फुलून गेली आहे.


लालबागच्या राजाचे वैशिष्ट्यनवसाला पावणारा अशी या लालबागच्या गल्लीतील गणपती बाप्पाची ख्याती आहे. दुसरे खास वैशिष्ट्य म्हणजे इतर ठिकाणी जसे गणपती दुसऱ्या जागेवर तयार होतात. आणि मग त्यांना वाजत गाजत मिरवणुकीने मंडपात आणलं जातं तसं या ठिकाणी होत नाही. मूर्तिकार जिथे मूर्ती साकारतात तिथेच ती गणपती बाप्पाची मूर्ती विराजमान होते तिथेच मंडप घातलेला असतो.

हेही वाचाGanesh Chaturthi 2022 गणेश चतुर्थी निमित्ताने मुंबईत सिद्धिविनायक दर्शनाला येताय, मग त्याआधी अजून घ्या मंदिराबाबत ही महत्त्वाची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details