महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Today Vegetable Rates : एपीएमसी मार्केटमध्ये मिरची, वाटाणा, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, फरसबी यांचे दर वाढले - Mumbai Agricultural Produce Market Committee

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलोंप्रमाणे ज्वाला मिरचीच्या दरात ६०० रुपयांनी वाढ ( Today vegetable rates ) झाली आहे. वाटाणा व वांग्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ ( Prices of vegetables increased ) झाली आहे.

Today vegetable rates
आजचे भाज्याचे दर

By

Published : Sep 21, 2022, 8:13 AM IST

नवी मुंबई:

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० किलोंप्रमाणे ज्वाला मिरचीच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. वाटाणा व वांग्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. फ्लॉवर व टोमॅटोच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले



भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४८०० रुपये

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो
३२०० रुपये ते ३५०० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६५०० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
८००० रुपये ते ११०० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६००० ते ७०००रुपये

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ६३०० ते ७००० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ७५०० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३६०० रुपये



कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३६०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१८०० रुपये ते २००० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ६००० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ८००० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२४०० रुपये ते २८०० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ८००० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १०५०० रुपये ते १२,००० रुपये

वालवड प्रति १०० किलो ८३०० रुपये ते ११,००० रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये


वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३८००रुपये


मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४६०० रुपये ते ५२००रुपये


मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये


पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या ४००० रुपये ते ६००० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ३००० रुपये ते ४००० रुपये

मेथी नाशिक प्रति १०० जुडया
३०००रुपये ते ३५०० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २५०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २८०० रुपये ३०००

पालक नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते ११०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० रुपये १२०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
८००रुपये ते ९०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १८०० रुपये २००० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये २००० रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details