महाराष्ट्रातील 40 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर - मुंबई लेटेस्ट न्यूज
राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 40 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाली आहेत.
महाराष्ट्रातील 40 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
By
Published : Jan 25, 2021, 8:45 PM IST
मुंबई -राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली असून देशभरातील वेगवेगळ्या राज्यातील पोलिसांना पदक जाहीर झाली आहेत. यावेळी महाराष्ट्रातील 40 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक मिळाले असून राज्यातील १३ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे.
महाराष्ट्रातील 40 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
महाराष्ट्रातील 40 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
राज्याला ४० पोलीस पदक -
राष्ट्रपती पदक विजेते -
प्रभात कुमार
अप्पर पोलिस महासंचालक
सुखविंदर सिंग
अप्पर पोलिस महासंचालक फोर्स वन
निवृत्ती तुकाराम कदम
वरिष्ठ पोलिस निरीक्षक
विलास बाळकु गंगावणे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक
महाराष्ट्रातले राष्ट्रपती पोलिस पदक विजेते -
डॉ. रविंद्र शिसवे (सहपोलिस आयुक्त पुणे)
प्रविणकुमार पाटील (पोलिस उपायुक्त, नवी मुंबई)
वसंत जाधव, (पोलिस उपायुक्त, भंडारा)
कल्पना गाडेकर, (अँटी टेररिस्ट स्कॉड, सायबर सेल, नवी मुंबई)
संगिता शिंदे-अल्फान्सो (पोलिस उपायुक्त, जात पडताळणी समिती)